Top Tweets for #MNSBluePrint
@shampiholi @RajThackeray @mnsadhikrut Please checkout his blue print, I promise you will be happy with him, currently he don't have power so that he can't do anything, I request you please watch #mnsblueprint on you tube.
This is an example of how you empower women.
Implementing लाडकी बहीण money distribution scheme is just an easy way out.
This article from the #MNSBlueprint
#VoteForMNS

आजच्या युवा पिढीला #TheKashmirFiles #TheKeralaStory दाखवण्या पेक्षा @mnsadhikrut ची https://t.co/WXSIplhFtZ दाखवा.जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र कसं घडेल,रोजगार कसं मिळेल,हे त्यांना कळेल.
#म #मराठी #mnsblueprint
@mnsadhikrut @mnsreport9 @MnsMitra @Malad_official @mumbaimns
आजच्या युवा पिढीला #TheKashmirFiles #TheKeralaStory दाखवण्या पेक्षा @mnsadhikrut ची https://t.co/zC44JnMxLS दाखवा.जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र कसं घडेल,रोजगार कसं मिळेल,हे त्यांना कळेल.
#म #मराठी #mnsblueprint
@mnsadhikrut @mnsreport9 @MnsMitra @Malad_official @mumbaimns
राज साहेबांचे विचार किती अग्रेसर आहेत याचे एक उत्कृष्ट उदाहरण...
वाचलं का ब्ल्यूप्रिंट ?
#mnsblueprint #मनसे #नागपूर
@RajThackeray
@BhavikaRaka स्पष्ट व्हिजन...🙄😂
काय पण
अस कोणत्या पक्षाने दाखवून द्या त्याने त्याचे स्पष्ट व्हिजन ठेवले पण ह्याला मनसे अपवाद आहे ..!
मनसेने जसे दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राचं विकास आराखडा ( #ब्लूप्रिंट ) तयार करून ठेवला आहे तसा कोणता पक्ष्याने ठेवला सांगाल का..?
#mnsblueprint #mns
ज्या व्यक्तीला #whiteball हे कोणत्या खेळासाठी वापरला जाणारा निर्णय आहे याची समज नाही.ज्याला #nightlife च्या पलीकडे दुसरा काही दिसत ��ाही,ज्याला विकास म्हणजे काय माहित नाही असे #penguin प्रमुखाने #mnsblueprint बद्दल बोलू नये.
#म
@MnsMitra @mnsadhikrut @mnsreport9 @DigitalManse
"महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता ज्याने संपूर्ण राज्याचा विकास आराखडा (ब्लूप���रिंट) सविस्त��� मांडला... पण आजपर्यंत एकाही पत्रकाराने, विश्लेषकाने ह्या 'ब्ल्यूप्रिंट'बद्दल माझ्याशी चर्चा केली नाही." - @RajThackeray
#RajThackerayVision #MNSblueprint
मुंबई गटाध्यक्ष मेळावा!
https://t.co/4mIryS8Ofs
#mnsadhikrut #mnskamgarsena #mnsblueprint #mnsadhikrutmumbai #mns #mnsquad #rajthackrey #amitthackeray #rajsahebthackeray #TheRealThackeray #ketannaik
@iShitalPawar @brizpatil @spandurangSakal @PSamratSakal जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳 🔱 🚩
पुण्यातील वा��तुकीचा प्रश्न हा कित्येक वर्षा पुर्वी पासून सुरू आहे..
त्यावर उपाय काय आहे हे राजसाहेबांनी महाराष्ट्राचा विकास आराखडा #mnsblueprint सादर करते वेळी खूप प्रकर्षाने मांडला होता... पण
#PuneTraffic #Pune
बाकीचे सगळेच सत्तेच्या घोडेबाजारात मग्न आहे,
पण हा एक असाही आहे जो "महाराष्ट्राचं नवनिर्माण" करण्याच्या विचारात मग्न आहे.
थोडा वेळ लागेल पण हा सत्तेचा सारीपाट आम्हीही गाजवूच!
#नवनिर्माण
#MNSBluePrint
https://t.co/a1bls29VFM

आज जागतिक पर्यावरण दिन.
महाराष्ट्रातील जैवविविधता,दुर्मिळ वनस्पती कश्या टिकवल्या पाहिजे,
विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल कसा राखला गेला पाहिजे,
यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्राच्या विकास आराखड्यातील धोरण नक्की वाचा 👇🏻
#MNSBlueprint
https://t.co/hSqjZz7OKK

Represented #MNS on the @MCCIA_Pune forum in Pune for a discussion with political parties, stressed on the point that our party is the only party to prepare a comprehensive document for the development of the state. #mnsblueprint. Thanks @sudhirmehtapune and @Girbane.

त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं" म्हणजे राजकारण.
#महाराष्ट्राचाविकासआराखडा
#MNSBLUEPRINT
@mnsadhikrut
@RajThackeray
बळीराजाचा बळी देऊ नका हो!
मागणीपेक्षा आवक जास्त होत असल्यामुळे शेतकरी ब���ंधवांचं मोठं नुकसान होत आहे. भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे. राज्यातील सरकार काही करणार की नाही?
#mns #mnsblueprint #ketannaik #rajthackeray #UddhavThackeray #FarmersProtest #maharashtra

#ब्लुप्रिंट आजचा मुद्दा-२)महाराष्ट्राचा विकास आराखडा-प्रगतीच्या संधी(मुद्दा क्र.२)-प्रत्येक जिल्ह्यात उद्योग धंद्याचं जाळं पसरवूया! #Mnsblueprint
@RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS @BalaNandgaonkar @anilshidore

#ब्लुप्रिंट आजचा मुद्दा २)महाराष्ट्राचा विकास आराखडा -प्रगतीच्या संधी (मुद्दा क्र.१)-महाराष्ट्राच्या हिताचं स्वतंत्र व्यापार धोरण असायलाच हवं! #Mnsblueprint
@RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS @anilshidore @BalaNandgaonkar @NikiJ118 @mnsreport9

#ब्ल्यूप्रिंट चा आजचा मुद्दा १) महाराष्ट्राचा विकास आराखडा-पायाभूत सुविधा(मुद्दा क्र.१०)-सह्याद्री रांगा जैवविविधता प्रदेश म्हणून घोषित व्हायला हव्यात! #Mnsblueprint @RajThackeray
@mnsadhikrut @SandeepDadarMNS @BalaNandgaonkar @anilshidore @NikiJ118 @mnsreport9

#ब्ल्यूप्रिंट चा आजचा मुद्दा१) महाराष्ट्राचा विकास आराखडा-पायाभूत सुविधा(मुद्दा क्र. ९)-आजपर्यंत माणूस फक्त निसर्गाकडून घेत आला.आता त्यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत! #Mnsblueprint @RajThackeray
@anilshidore @SandeepDadarMNS @BalaNandgaonkar @NikiJ118

#ब्ल्यूप्रिंट चा आजचा मुद्दा १)मह��राष्ट्राचा विकास आराखडा-पायाभूत सुविधा(मुद्दा क्र.८)-महाराष्ट्र "विज्ञान" मार्गी व्हायलाच हवा! महाराष्ट्र विज्ञान संशोधनाची "पंढरी" व्हायलाच हवी! #Mnsblueprint @RajThackeray
@mnsadhikrut @anilshidore @BalaNandgaonkar @SandeepDadarMNS

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers












