Top Tweets for #MPSCscam
दादा, पेपरफुटीचा पैसा यांच्याकडे आहे… मग काय, होऊदे खर्च !
#MPSC #MPSCStudents #MPSCProtest #MPSCAndolan #MPSCExam #MPSCUpdates #MPSCStudentsVoice #MPSCScam #MPSCPaperLeak #PaperLeak #MPSCTransparency #JusticeForMPSCStudents #StudentsVoice #Maharashtra #Pune #स्पर्धापरीक्षा #एमपीएससी #एमपीएससीविद्यार्थी #पेपरफुटी #विद्यार्थीआंदोलन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं बेलापूर इथं प्रशस्त ऑफिस असताना देखील भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार साहेबांसाठी कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं सेंटर वन बिल्डिंगला १२व्या मजल्यावर ४,००० sq. ft.चं, साधारणतः १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं प्रशस्त, lavish आणि exclusive ऑफिस घेतलं असून या ऑफिसचं भिमनवार साहेब थोड्याच वेळात गुपचूप उद्घाटन करून आसनस्थ होणार आहेत. एकीकडे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असताना अध्यक्ष मात्र अशाप्रकारे उधळपट्टी करत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून एकेक हजार रुपये परीक्षा फी घेता आणि दुसरीकडे मात्र स्वतःसाठी १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं ऑफिस घेता, हे शोभतं का?
राजकीय खलबतं करता यावीत, कलेक्शनचं गणित आखता यावं यासाठी मंत्रालय परिसरात हे नवं ऑफिस घेतलंय का? आयोगाचं कार्यालय बेलापूर आणि अध्यक्ष कफ परेडला बसणार असतील तर आयोगाचा कारभार चालेल कसा? घोटाळे करायला रान मोकळं हवं म्हणून हे कार्यालय घेतलं का?
आम्ही आधीपासून सांगतोय, विद्यमान अध्यक्ष भिमनवार भ्रष्ट आहेत आणि ते आयोगाची वाट लावत आहेत. सरकारने तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा!

@abpmajhatv दोन्ही पण आरोपी हे sub registrar पेपर कसा पास झाले आणि त्यात दोघांना पेपर 1 मध्ये सारखेच गुण...
असे किती पास झाले आहेत हा सर्व विद्यार्थी वर्गात निर्माण झालेलं असंतोष आहे.
Zero transparency in exams...
#MPSCscam
MPSC Drug Inspector पेपर लीक केस में 4 और गिरफ्तार, कुल आंकड़ा 99 पहुंचा। आरोपी MPSC के गोपनीय कक्ष से पेपर निकालकर बेचते थे। कफ परेड थाने में BNS व भ्रष्टाचार निवारण अधिनियम में केस दर्ज। @MumbaiPolice
> #MPSCScam #Mumbai

अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा टार्गेट enough होतं...
17 प्रकारच्या मागण्या मागण्याची गरजच नव्हती.
पोलिस भर्ती ,मराठी व्याकरण मुद्दा मध्येच काय etc etc. आंदोलनाचा विषय कोणता तुम्ही मागण्या मागीतल्या कोणत्या सगळ्या बीन बुडाच्या मागण्या.
#MPSCpaperleak
#MPSCscam
#ChhatronKiGoonj
MPSC छात्रों की गूंज, नाशिक
राजीनामा द्यावाच लागेल.
घोटाळ्याची चौकशी करावीच लागेल.
#ChhatronKiGoonj #MPSC #MPSCStudents #MPSCProtest #MPSCScam #MPSCPaperLeak #StudentJustice #Nashik #MaharashtraStudents #YouthVoice

देशाचे भविष्य असल्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे भविष्य उध्वस्त करणारे भ्रष्ट अधिकारी या सरकारला प्रिय आहे का?
नागपुरात ही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आहे.
#MPSC #MPSCPaperLeak #MPSCExam #MPSCScam #MPSCNews #MPSCStudents
भारतीय संविधान मुखपाठ आणि आचरणात आणणारे विद्यार्थी आहोत ,अन्याय कसा सहन करणार 🔥
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) @abhijeet_dipke
#MPSCscam
#MPSCpaperleak
#MPSC_आक्रोश_मोर्चा

इंक़लाब ज़िंदाबाद! ✊🔥
ज़ुल्म के खिलाफ आवाज़, हक़ और इंसाफ़ के लिए संघर्ष ज़िंदाबाद!
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSCScam
@Dev_Fadnavis @mpsc_office
छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे आंदोलन...
राजीनामा द्यावाच लागेल
#MPSC
#MPSC_आक्रोश_मोर्चा
#MPSCScam

स्पर्धा परीक्षार्थीचा आक्रोश
तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा !!!
#mpsc
#MPSC_आक्रोश_मोर्चा
#MPSCScam

@shwetaa0605 छत्रपती संभाजी नगर
MPSC विद्यार्थी
MPSC पेपरफुटी आंदोलन...
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे...
#MPSC #MPSCScam #MPSC_Protest

तिकडे पावसामुळे उभं पीक वाळतेय…
इकडे MPSC चा पेपर फुटतोय…
बाप आणि पोरगं दोघंही परेशान आहेत…
एकाचं पीक वाया जातंय, तर दुसऱ्याचं भविष्य!
#MPSC #MPSCStudents #MPSCScam #MPSCपेपरफुटी #शेतकरी #सोयाबीन #शेतकरीपुत्र #विद्यार्थीआंदोलन #महाराष्ट्र #कष्टकरी #युवकांचा_आवाज #शेतकरी_विद्यार्थी_एकजूट

#MPSCScam
#RecheckRajyaseva2025
MPSC, उमेदवारांच्या भवितव्याशी खेळणं बंद करा!
राज्यसेवा २०२५ च्या मुख्य परीक्षेतील Optional विषयांच्या गुणांकनाने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही उमेदवारांनी पूर्ण पेपर सोडवूनही Optional मध्ये कमी मार्क मिळाल्याचे समोर येत आहे.
पूर्ण पेपर attempt केलेल्या उमेदवारांना इतके कमी गुण कसे मिळाले?
ही केवळ random checking आहे की मूल्यांकन प्रक्रियेत गंभीर त्रुटी किंवा अनियमितता झाली आहे?
MPSC ने याचे स्पष्ट उत्तर द्यायलाच हवे.
हा एखाद्या एका उमेदवाराचा प्रश्न नाही. वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
👉 राज्यसेवा २०२५ च्या मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची निष्पक्ष फेरतपासणी करा.
👉 Optional विषयांच्या मूल्यांकन प्रक्रियेची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करा.
👉 मूल्यांकन प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती सार्वजनिक करा.
👉 चौकशी आणि फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत मुलाखत प्रक्रिया पुढे नेऊ नका.
उमेदवारांनी उपकार मागितलेले नाहीत; त्यांनी त्यांच्या मेहनतीला न्याय मागितला आहे.
MPSC जर पारदर्शक असेल, तर फेरतपासणीला घाबरण्याचं कारण काय?
उत्तरपत्रिका तपासा. सत्य समोर आणा. उमेदवारांना न्याय द्या!
#MPSCScam #RecheckRajyaseva2025 #MPSC #Rajyaseva2025 #RecheckMains
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत गैरप्रकार आढळल्याचा दावा, पोलिसांचा अहवाल एमपीएससीकडे
https://t.co/1XufJMdQpH < येथे वाचा सविस्तर वृत्त
#MarathiNews #MPSC #StateExcise #SubInspectorExam #MarkingPattern #NaviMumbaiCrimeBranch #MPSCScam

MPSC परीक्षा में गड़बड़ी और भ्रष्टाचार के खिलाफ पुणे की सड़कों पर उतरे छात्र
#MPSC #MPSCExam #MPSCProtest #MPSCScam #MPSCPaperLeak #Pune #PuneNews #Maharashtra #MaharashtraNews #StudentProtest #StudentsProtest #ExamScam #PaperLeak #ExamCorruption #GovernmentJobs #CompetitiveExams #स्पर्धापरीक्षा #एमपीएससी #एमपीएससीपरीक्षा #एमपीएससीघोटाला #पेपरलीक #भ्रष्टाचार #छात्रआंदोलन #पुणे #महाराष्ट्र #परीक्षाघोटाला #सरकारीनौकरी #BreakingNews #LatestNews

Pune Streets 🎬
ज्या चॅटने इतके प्रश्न उभे केले, त्याच चॅटमुळे #MPSC चा खरा चेहरा आम्हाला दिसला.
काही सत्य समोर यायला संघर्ष करावा लागतो, हेही कळलं.
मनापासून धन्यवाद, ऋतुजा! 🙏
#DrugInspector #विद्यार्थीआक्रोश
#Pune @mpsc_office
#MPSCscam #MPSCpaperleak
#MPSCprotest

एमपीएससीचा सावळागोंधळ अन् पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याची राखरांगोळी झाली आहे! प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या भ्रष्ट व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडालाय.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#mpscscam

Last Seen Hashtags on Sotwe
gebzetravesti
Seen from Turkey
minichat(*)**
Seen from Brazil
poiyomi
Seen from United States
فيديو_نارو_العراقيه
女主播
Seen from Vietnam
mom son sex
Seen from Turkey
انجي_خوري_جديد
Seen from Oman
biggirl
Seen from United States
minichat
Seen from United States
quanta_analytica
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




















