Top Tweets for #MakeInKolhapur
#कागल येथील गैबी चौकात राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या 'उद्योजकांचा मेळावा' मोठ्या उत्साहाने पार पडला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
@rajecoopbank

राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक मार्फत राबवण्यात येणार्या '#makeinkolhapur' संकल्पनेअंतर्गत नवउद्योजक तरुणांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेवेळी उपस्थित राहिलो. यावेळी विविध ब्रॅण्डच्या उद्योजकांनी स्लाईड शोद्वारे नवउद्योजकांना मार्गदर्शन केले.
@rajecoopbank

राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक मार्फत राबवण्यात येणार्या '#makeinkolhapur' संकल्पनेअंतर्गत नवउद्योजक तरुणांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेवेळी उपस्थित राहिलो. यावेळी विविध ब्रॅण्डच्या उद्योजकांनी स्लाईड शोद्वारे नवउद्योजकांना मार्गदर्शन केले.
@rajecoopbank

@rajecoopbank च्या सहकार्याने सुरू असलेल्या '#MakeInKolhapur' योजनेअंतर्गत सामाविष्ट असलेल्या उत्पादकांशी बैठक पार पडली. यावेळी दत्त भेळ, लाडाची कुल्फी, व्हॅलेंटाईन आईस्क्रीम, सलगर चहा, हिंदुस्थान बेकरी यांच्यासह इतर उत्पादन कंपन्यांचे सर्वेसर्वा उपस्थित होते.

राजे बँकेच्या पुढाकाराने युवकांना व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या #makeinkolhapur संकल्पनेत 'मॅजिक टी' या ब्रॅण्डचा समावेश झाला आहे. आम्ही आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर आहोत.आपण फक्त आपले व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाऊल उचला!

राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बॅंक आणि कोल्हापूरच्या मातीतून उदयास आलेले नामवंत ब्रॅण्ड्स यांच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या ' मेक इन कोल्हापूर ' योजनेत आता ' कोल्हापुरी पायताण ' या ब्रॅण्डचा समावेश झाला आहे.
@ghatge_raje
#makeinkolhapur

'मेक इन कोल्हापूर' योजनेअंतर्गत 'सलगर चहा' च्या नवीन शाखेचा शुभारंभ शाहू समूहाचे अध्यक्ष मा. श्री. @ghatge_raje यांच्या हस्ते करण्यात आला. गडहिंग्लज येथे अजित पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या या शाखेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
#makeinkolhapur #kolhapur

#makeinkolhapur योजनेअंतर्गत राजे विक्रमसिंह घाटगे बँकेशी संलग्न झालेल्या कोल्हापूरच्या मातीतील नामांकित ब्रॅण्डमध्ये आता ' मॅजिक टी ' या ब्रॅण्डचीही भर पडली आहे. यामुळे व्यवसाय करू इच्छिणार्या युवकांना जास्त पर्याय उपलब्ध होत आहेत. तेव्हा आपण नक्की या योजनेचा लाभ घ्यावा.

'मेक इन कोल्हापूर' योजनेअंतर्गत गडहिंग्लज येथे सुरू करण्यात आलेल्या 'सलगर चहा' च्या नवीन शाखेचा शुभारंभ केला. अजित पाटील यांनी सलगर चहाची फ्रेंचाइजी घेऊन सुरू केलेल्या या नवीन व्यवसायासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
#makeinkolhapur @SalgarChaha #gadhinglaj @Dev_Fadnavis

#makeinkolhapur उपक्रमाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 'लाडाची कुल्फी' च्या कागल तालुक्यातील पहिल्या आउटलेटचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी आणि सौ. नवोदिता घाटगे यांनी केला. 'मेक इन कोल्हापूर' उपक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

Harsh Mengane of Gadhinglaj had registered his 'Mengane Jaggery Tea' business under the #makeinkolhapur scheme. Now, under this scheme, his business is being included in the list of well-known brands in the district which provide business opportunities to the youth.

The CNG tractor demonstration for farmers in Shahu factory area along with the Exhibition of #makeinkolhapur and 'Stand up Kolhapur Scheme' for aspiring entrepreneurs in the Kolhapur district....
Do visit and take advantage!!

Harsh Mengane from Gadhinglaj registered his 'Gulacha Chaha' business under the '#MakeInKolhapur' scheme, which was started by @rajecoopbank and well-known local brands in Kolhapur district. His move to provide new employment to the youth is commendable.
#MakeInIndia

Mr. Satish Haladkar from Gadhinglaj has started his own pickle business called 'Kalbhairav Lonache'. Satish had started his business through @rajecoopbank . Now, he has registered his bussiness under #makeinkolhapur scheme and has taken the first step towards success.

Inspired by Hon'ble PM @narendramodi's #MakeInIndia scheme, we have started a #MakeInKolhapur. If you want to do business or grow the business you have, @rajecoopbank is ready to cooperate with you. Come on then, visit https://t.co/Go2ESLaixc And make your dream come true.
Glimpses of Grand Inauguration Ceremony of Scheme- '#MakeInKolhapur' (30/01/2022) 2/2
@narendramodi @AmitShah @nitin_gadkari @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4India @BJP4Maharashtra
Glimpses of Grand Inauguration Ceremony of Scheme- '#MakeInKolhapur' (30/01/2022) 1/2
@narendramodi @AmitShah @nitin_gadkari @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4India @BJP4Maharashtra
पंख ध्येयपूर्तीचे, व्यावसायिक प्रगतीचे!!
स्वतःच्या हक्काचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणार्या जास्तीत जास्त तरुणांनी #makeinkolhapur योजनेचा लाभ घ्यावा.
https://t.co/Go2ESKSH8C
अधिक माहितीसाठी संपर्क:
राजे बँक, कागल (02325-244036)
#MakeInIndia
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.8M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




























