Top Tweets for #Mpscmorcha
महाराष्ट्र शासनाने स्पर्धापरीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने पुन्हा एकदा नक्की विचार करावा.जर UPSC च्या धर्तीवर MPSC परीक्षा पद्धतीत बदल करु शकते तर CSAT बाबत आडमुठी भूमिका का?
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#mpsc
#mpscmorcha
#mpsc #csatvictims #csat

मुख्यमंत्र्यांनी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेत महापरीक्षा पोर्टल बंद करुन सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात या मागणीविषयी चौकशी करुन कार्यवाही करण्याचं मान्य केलं.
#मराठी #म #hellomaharashtra
#mpscjoining #Mpsc
#mpsclongmarch
#Mpscmorcha #chatrabharti
छात्रभारती, राष्ट्र सेवा दलाच्या लाँगमार्चच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद https://t.co/6YoISRXCOZ

#MPSC_STUDENTS_RIGHTS pay attention towords the demands of MPSC students....@CMOMaharashtra
@narendramodi @PMOIndia
@Dev_Fadnavis @TawdeVinod
@PreetiSMenon @VrushaliGYadav @waglenikhil @supriya_sule #MPSCMorcha

@abhiasks MPSC च्या विद्यार्थांचे राज्यात जवळजवळ ५२ मोर्चे झाले तरीसुद्धा सरकारने जागांबद्दल सकारात्मक निर्णय घेतला नाही.सरकार ग्रा.पं.पासून संसदेच्या निवडणूकात इतके दंग आहे की मागण्यांबद्दल विचारपण संपूर्णपणे होऊ शकला नाही. #MPSCMORCHA

@RVikhePatil साहेब आज आपण "स्थगन"प्रस्तावाच्या माध्यमातून MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अतिशय उत्तमपणे मांडल्या तसेच आमच्या समस्या सभाग्रुहापुढे प्रभावी रीतीने मांडून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात.त्याबद्दल आपले मनापासून आभार.#MpscMorcha
@PawarSpeaksसाहेब आमच्या शेतकरी मायबापांना २०० किमी उन्हात चालत मुंबईत आल्यावर आश्वासणे मिळाली आता त्यांच्या MPSC चा अभ्यास करणार्या मुलांना सुद्धा २०० किमी पायी उन्हात चालून मुंबईत आल्याशिवाय कोणतेही आश्वासण मिळणार नाही का?सरकार हे जनतेच्या भल्यासाठी का वाटोळ्यासाठी?#MpscMorcha
#mpsc_मोर्चा #mpsc #mpscmorcha लबाड सरकार गोटाळे बाज सरकार , विदयार्थी ,शेतकरी विरोधी सरकार खाली खेचा 👍
@NCPspeaks सरकारला आमच्या मागण्यांची योग्य प्रकारे जाणीव नाही त्यामुळे आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का आणि कशासाठी करावा अशी आमची अवस्था झाली आहे.आम्ही कितीही आंदोलने,मोर्चे काढले तरी आमची दखल कोण घेणारे नाही हे निश्चित झाले आहे.#MpscMorcha
https://t.co/8zLnwn3TtK
@NCPspeaks @INCMaharashtra @AjitPawarSpeaks @jayantpatil अजित दादा ,जयंत पाटील साहेब आणि विखे पाटील साहेब तुम्ही MPSC डमी रॅकेट बदल विधानसभेत आवाज उठवल्याबदल धन्यवाद.तसेच mpsc जागा वाढ बदल थोडे बोलावे ही विनंती.#mpsc_मोर्चा #MPSCMorcha
सरकार कडे पैसे नाहीत म्हणून 30% सरकारी नोकरी मध्ये कपात करण्याऱ्या सरकार कडे गाड्या खरेदी ला कोठून पैसे येतात😡😡😡#mpscmorcha

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NCPspeaks @INCMaharashtra @dhananjay_munde @mnsadhikrut @abpmajhatv @ndtv @ravishndtv @supriya_sule ह्या मुलीच्या आत्महत्याला जबादार हे BJP सरकार आहे..विरोधीपक्ष सुद्धा आमच्या मागण्यांसाठी उत्सुक दिसत नाहीये..#MPSC_मोर्चा #MPSCMorcha #शिक्षकभरती https://t.co/nvXA35wp6p
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
https://t.co/jtKJEqN8gw
धन्यवाद @Awhadspeaks सर mpsc चा प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. असाच तरुणांसाठी आमचा आवाज विधानसभेत उचलत राहा
@NCPspeaks #MPSCmorcha
@supriya_sule @CMOMaharashtra Madam, MPSC madhil kami jaga ani nokar bharti kapat ya badal NCP Ne vidhansabha madhe jordar aawaz uthvava..#शिक्षकभरती #MPSC_मोर्चा #MPSCMorcha
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @NCPspeaks @INCMaharashtra opposition मध्ये असून सुद्धा आमच्या mpsc च्या मुदयवर विधानसभेत कोणी काहीच बोलत नाही.लोकशाही वर विश्वास बसेना.अजून किती जीव घेणार आहे हे सरकार..हमारी भूल कमल का फुल.#MPSC_मोर्चा #MPSCMorcha https://t.co/T1v3gMh7cE
MPSC संदर्भातील याचिका हायकोर्टानं निकाली काढली, प्रकरण MAT पुढे मांडण्याचे आदेश, ४ आठवड्यांत निकाल लावण्याचे MAT ला निर्देश, पुढील आदेश येईपर्यंत MPSC निवड प्रक्रियेवरील स्थगिती कायम @ameyrane85
@NCPspeaks @PawarSpeaks @SunilTatkare @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @chitrancp @nawabmalikncp @AhirsachinAhir @Clyde_Crasto @paranjpe_anand @praful_patel माननीय पवार साहेब आणि NCP ,
🙏🙏🙏नमस्कार mpsc मधील चाललेला घोळ आणि सरकारचा नोकरी कपात धोरण या बदल एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाज उठवला पाहिजे.
आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांनी सरकारी नोकरीची इच्छा धरणे चुकीचे आहे का??? #MPSCMorcha #MPSC_मोर्चा
@PawarSpeaksआम्ही राज्यात सुमारे २९ मुकमोर्चे काढले त्यावर सरकारने आमचा पूर्णपणे विश्वासघात केला आहे अशी आमची भावना आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्षाने देखील सभाग्रुहात आमच्या मागण्याचा भक्कम पाठपुरावा केला नाही असे स्पष्ट दिसत आहे आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आपणच सांगा #MpscMorcha
@PawarSpeaks साहेब MPSCतर्फे यावर्षी राज्यसेवा-69,ASO-28,STI-34,PSI-387अशा जागा आल्या आहेत.दरवर्षी सुमारे 3 ते 4 लाख विद्यार्थी परीक्षा देतात.जागा आणि बसणारे विद्यार्थी यांचे प्रमाण पाहिले तर 0.17% असे भयानक आहे यासंबंधी भूमिका स्पष्ट करावी #MpscMorcha
@dhananjay_munde @NCPspeaks @INCMaharashtra @AjitPawarSpeaks @SunilTatkare @RVikhePatil @prithvrj @zee24taasnews @abpmajhatv @saamTVmarathi @MySarkarnama @JaiMaharashtraN @LoksattaLive @PawarSpeaks @News18lokmat आदरणीय साहेब,
MPSC च्या मुलांच्या अडचणी समस्या बदल आवाज उठवा...#mpsc_मोर्चा #MPSCMorcha
What is happening with MPSC aspirants? @Dev_Fadnavis lookout in matter of #mpsc. Decreasing vacancies would be major issue.
@AshokChavanINC
@NSUIPUNE
@nsui @Dev_Fadnavis @PMOIndia
@CMOMaharashtra
#mpsc #NSUI
#Mpscmorcha #punenews
@dhananjay_munde #nsui
@eMPSCkatta

Last Seen Hashtags on Sotwe
pillowhumping
Seen from United States
momson momson''.
Seen from Indonesia
momson()()() or #exny()()() or #nolimit()()() +filter:native_video
Seen from New Zealand
stepmom
Seen from France
anastasyakhosasih
Seen from Indonesia
Ukraine
Seen from United States
แอบถ่ายอาบน้ำ
Seen from Thailand
evliçift
Seen from Turkey
bbchandjob
壮壮妈
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers











