Top Tweets for #mpscjoining
@RRPSpeaks बर आम्हाला मराठी येते, आम्ही महाराष्ट्राचे च आहे, आम्ही मराठी पाट्या पण लावल्या, आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा, अजून काय राहिला.
आता आमच्या #mpscjoining बद्दल बोला.
मोदी model ( destruction) नाही चालू देणार
'सरकारी काम आणि १२ महिने थांब' हे व्यंग वाक्य नेहमी ऐकलं होतं, MPSC च्या प्रेमामुळे नियुक्ती च्या प्रतिक्षेत याची दाहक प्रचिती देखील आली😅
#MPSCJOINING #PWDMH
@KeshavAk77 @Mpsc_Andolan
सरकारी कार्यालयात काम करायला लोक नाहीत.एकाच अधिकार्याकडे चार पाच विभागाचा चार्ज आहे. कार्यक्षमता घटलेली आहे.तरीही नवीन पदभरती नाही.राजकीय आणि प्रशासकीय उदासिनता स्पष्ट दिसून येते.फक्त पक्ष घेऊन वातावरण तयार करायचे,
पण नियुक्ती द्यायची नाही,त्यामुळे ८१७जण लटकले आहेत
#mpscjoining

एकंदरीत या 2 वर्षातील अनुभव लक्षात घेता
दिलेला शब्द किती पाळला आहे #मविआ ने...
#वीजबिल
#सारथी
#मराठाआरक्षण
#mpscjoining
#शिवस्मारक
#नोकरभरती #पूरग्रस्त #अवकाळी_पाऊस
ST कर्मचाऱ्यांचा आंदोलनानंतर राज्य सरकारला शेवटी काही निर्णय घ्यावेच लागले आहे
सर्व गोष्टी लगेच मान्य होतील असेही नाही
जे मिळतेय सध्या ते पदरात पाडून घ्या
खोत, पडळकर, सदावर्ते यांच्या नादी लागू नका
@advanilparab फक्त शब्दाला जागा, नुसत्या घोषणा करू नका...🙏
#एसटीसंप

@TulsidasBhoite हेच यांनी आता आपल्या महाराष्ट्रकडे बघावं
#बेरोजगारी
#शिक्षण
#आरोग्यभरती ?
#पोलिसभरती
#शिक्षकभरती
#शेतकरी यांना 24 तास वीज (तेही दिवसा)
#बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या शोषण थांबवा
#शिक्षणसेवक_मानधनवाढ एक वेठबिगारी
#किमानवेतनकायदा नावाला!
#mpscjoining
आता या समस्या सोडवल्या तरी पुरेसे
@AjitPawarSpeaks क्या हुवा तेरा वादा...
माझ्यासारख्या हजारो 'स्वप्नील' ला आश्वासन देऊन पुन्हा त्यांच्या जीवनाशी खेळ करताय ?
#mpscबळीस्वप्नीललान्यायद्या
#MPSCJoining

महाराष्ट्रात यांची सत्ता असूनही शेकडो मुले नियुक्त्यांसाठी थांबलेली आहेत आणि हे इथे ट्रेंड करताय बेरोजगारीचा !
कुणाची दिशाभूल करत आहात आपण आणि का ??
😠😠
दुटप्पीपणा !!
#mpscjoining
#अबकी_बार_करोड़ों_बेरोजगार
कौन ज़िम्मेदार?
सिर्फ़ और सिर्फ़ मोदी सरकार!
SEBC उमेदवारांना EWS प्रवर्गात ग्राह्य धरून ०९/०९/२०२० पूर्वीच्या सर्व शैक्षणिक प्रवेश तथा प्रलंबित नोकर भरतीच्या नियुक्तीचे आदेश देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश.
@ShivSena
@AUThackeray
@CMOMaharashtra @ShivsenaComms
#Mpsc
#Mpscjoining

"12 आमदारांच्या नियुक्तीवर एवढं कोणतं संशोधन सुरू आहे"
राऊत साहेब, निवड होऊनही नियुक्ती न मिळण्याविषयीचा तुमचा संताप आमच्या एवढा कुणालाच समजणार नाही
आम्हालाही नाही माहीत आमच्या नियुक्तीवर काय संशोधन सुरू आहे ते !
@VandanaKarkhele
@KasodeAbhishek
@pragati_vichare
#MPSCJoining

पाच वर्षे तयारीत घालविली... दोन वर्षे जॉइनिंग ची वाट पाहण्यात गेली !
MPSC च्या नादात आख्खी जवानी बरबाद केली !
मनाची परिस्थिती एवढी दर्दी करून ठेवलीय की माझ्यासारख्या अरसिक माणसाला कविता सुचायला लागल्या 😬😬
#MPSCJoining #STOPHumiliation
मित्रा, किमान @vnpatilofficial मराठ्यांच्या प्रश्नावर बोलताय, भांडताय, भूमिका मांडताय.
समाजापेक्षा पक्ष आणि नेते यांना डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी खूप नुकसान केलंय समाजाचं !
#MarathaReservation #sebc #mpsc #mpscjoining
Thank you so much @CMOMaharashtra @Dev_Fadnavis for issuing our #mpscjoining orders. We are so pleased and ready to serve for betterment of #Maharashtra. @ChDadaPatil @sjkunte

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis Sir kindly look into our joining issue. We are just away from one signature for our much needed #mpscjoining.
#mpscjoining
मा.मुख्यमंत्री महोदय, आपण तत्काल नियुक्तिचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती..!
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@sjkunte

मुख्यमंञ्याच्या एका स्वाक्षरीसाठी ३७७ राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे भवितव्य 'पुन्हा' एकदा टांगणीला
https://t.co/GH19kNz6oy
#mpscjoining
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#Mpscjoining #stateservice2017
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
कोर्टाचा निकाल लागला .MPSC ने सुधारित निकाल लावला नंतर शिफारस पत्र आले. आता मा. मुख्यमंत्री साहेब तुमच्या आदेशाची सामान्य प्रशासन विभाग वाट बघत आहे.तुम्हाला कळकळीची विनंती आम्हाला या दिव्यातून बाहेर बाहेर काढा.
Last Seen Hashtags on Sotwe
momson (((())))filter:native_video
Seen from Germany
ควยนายแบบ
Seen from Thailand
crossdressers
Seen from Turkey
𝗡𝗘𝗧𝗔𝗡𝗬𝗔𝗛𝗨
Seen from United States
南京伪娘
Seen from Vietnam
paki
Seen from United Kingdom
adventuresinpreservation
Seen from Germany
latina
Seen from United States
teenagee #momson #teenager #omegle
Seen from Ukraine
ometv
Seen from Italy
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
64M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers




















