Top Tweets for #ShivSena4Development
एफ / नॉर्थ वॉर्ड विभागातील विविध नागरी समस्यांबाबत सहायक उपायुक्त यांच्या दालनात बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर साकारात्म बैठक झाली..
#MPRahulShewale #MemberOfParliament #Shivsena #mumbai #BMC #shivsena4development
@mieknathshinde

एम/पश्चिम विभागातील विविध नागरी समस्यांबाबत उपायुक्त(परि-५) यांच्या दालनात बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर साकारात्म बैठक झाली.
#MPRahulShewale #MemberOfParliament #Shivsena #mumbai #BMC #shivsena4development
@mieknathshinde

धारावीकरांची एकच बात
मिळूद्या आम्हाला हक्काचं छप्पर
''आता राजकारण नको आमच्या दारात''
#dharavi #shivsena4development #dharavidevlopmemt #mumbai
@mieknathshinde

धारावीकरांची एकच बात.. मिळूद्या आम्हाला हक्काचं छप्पर..
''आता राजकारण नको आमच्या दारात''
#dharaviredevelopment #Shivsena #Shivsena4Development #MPRahulShewale #MemberOfParliament #mumbai #dharavi
@mieknathshinde
धारावीकरांची एकच बात
मिळूद्या आम्हाला हक्काचं छप्पर
''आता राजकारण नको आमच्या दारात''
#dharavi #shivsena4development #dharavidevlopmemt #mumbai
@mieknathshinde

शिवसेना शाखा उदघाटन सोहळा..
शिवसेना शाखा क्र १५५ चे उद्घाटन करण्यात आले तसेच या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
#Shivsena #Shivsena4Development #MemberOfParliament #MPRahulShewale #EknathShinde #Shivsenashakha
@mieknathshinde

- 5 कोटी 38 लाख 88 हजार रुपयांची मंजुरी.
-यामध्ये 10 ट्रेड्सच्या (व्यवसाय अभ्यासक्रम) एकूण 20 तुकड्या सुरू होणार.
#CabinetDecisions #MaharashtraGovernment #cmeknathshinde #shivsena4mumbai #Shivsena4Development #MPRahulShewale #MemberOfParliament #chembur
@mieknathshinde

प्रभागात अनेक महिलांना उद्योजिका घडवून त्यांचे स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी आजपासून सुरुवात केली.
#shivsena @OfficeofUT @AUThackeray @PotnisVilas @Miudeshpatekar #DahisarEast #magathane #Shivsena4Development

दि.१९/१०/२२ रोजी माझ्या आमदार निधीतून वार्ड क्र.१५३ खारदेव नगर येथिल श्री स्वामी समर्थ रहिवाशी संघ,श्री संत बाळुमामा मंदिर शेजारी,सावली नाका येथे सुरु असलेल्या शौचालयाच्या कामाची पाहनी केली.
#Chembur #Shivsena4Development
@OfficeofUT @AUThackeray

लोकार्पण सोहळा 🙏🚩
विधानपरिषद गटनेते, प्रवक्ते/विभागप्रमुख मा. @advanilparab साहेब यांच्या आमदार निधीतून तसेच माझ्या प्रयत्नाने प्रभात कॉलनी येथील साई गणेश मित्र मंडळ यांच्या कार्यालयाची पुनर्बांधणी करण्यात आली.
@ShivSena @OfficeofUT @AUThackeray #Shivsena4Development

आज सत्तेमध्ये मुंबईला प्रतिनिधित्व नसले तरी आम्ही मुंबईसाठी नेहमीच आवाज उठवत राहू. मुंबई आणि महानगर क्षेत्राला कनेक्टिव्हिटीचा अद्ययावत पर्याय देणाऱ्या एमटीएचल प्रकल्पासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत.

विभागातील #चेंबूर_वाहतूक_पोलिस_चौकी आणि #प्रवेशद्वाराचे काम करण्यात आले असुन सदर वास्तूचा लोकार्पण आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे अवचित्य साधून करण्यात आले. #Shivsena4Development @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray @ShivSena

रात्री उशीरा एस. एन. डी. टी कॉलेजजवळील मांगलेवाडी रोड- जुहू तारा रोड, गौतम लेन चार बंगला, अंधेरी येथील आर. टी. ओ रोड नंबर २, म्हाडा नालेसफाई अंधेरी, लोखंडवाला शूटिंग ब्रीज, पार्ले पश्चिम येथील सन्यास आश्रम रोड या भागांना भेट देऊन मान्सून पूर्व रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.

काल माझा म.न.पा. निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, समतानागर येथील संरक्षण भिंत बांधण्याचा आणि लोखंडी रेलिंग लावण्याचा शुभारंभ करण्यात आला. @CMOMaharashtra @AUThackeray @PotnisVilas @miprakashsurve #Shivsena4Development

शिवसेना शाखा क्र. ४ 🚩
प्रभागातील तानाजी नगर, कैलास नगर, सोनू भोईर, लालचंद हॉटेल, अजिंक्य नगर, बालाजी नगर, अंबिका सोसायटी, अशोक नगर येथे सौर दिवा बसवण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
#Shivsena4Development @CMOMaharashtra @ShivSena

मोफत दर्जेदार शिक्षणासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात हा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने @mybmc च्या शाळांचा, शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रतीक्षानगर जोगेश्वरी येथे CBSE मुंबई पब्लिक स्कुलचे उद्घाटन झाले.
#पुढेचलामुंबई

मुंबईकरांच्या सेवेसाठी समर्पित (सुशोभिकरण)
लोकार्पण सोहळा🚩 #Shivsena4Development
स्थळ: एन. जी. पार्क समोर, बिल्डिंग नं. ५चा समोर, रावलपाडा, दहिसर (पु.)
#BeautificationWork #Shivsena
#DahisarEast #MyWorkMyResponsibility
@AUThackeray @CMOMaharashtra

दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती. कलाबेन डेलकर यांनी विजय संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
#ShivSena #Shivsena4development #Victory
#congratulations

Legislative Council (Graduate & Teacher Constituency) Election Results
Shivsena - 2
BJP - 1
Independent - 1
#Shivsena4Graduates #Shivsena4Maharashtra
#ShivSena4Development
Results prove that Elite i.e. Educated Class prefer #Shivsena than the Big Jhumla party

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.8M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
64M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers













































