Top Tweets for #Shivsena4Development
एफ / नॉर्थ वॉर्ड विभागातील विविध नागरी समस्यांबाबत सहायक उपायुक्त यांच्या दालनात बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर साकारात्म बैठक झाली..
#MPRahulShewale #MemberOfParliament #Shivsena #mumbai #BMC #shivsena4development
@mieknathshinde

एम/पश्चिम विभागातील विविध नागरी समस्यांबाबत ��पायुक्त(परि-५) यांच्या दालनात बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर साकारात्म बैठक झाली.
#MPRahulShewale #MemberOfParliament #Shivsena #mumbai #BMC #shivsena4development
@mieknathshinde

धारावीकरांची एकच बात
मिळूद्या आम्हाला हक्काचं छप्पर
''आता राजकारण नको आमच्या दारात''
#dharavi #shivsena4development #dharavidevlopmemt #mumbai
@mieknathshinde

धारावीकरांची एकच बात.. मिळूद्या आम्हाला हक्काचं छप्पर..
''आता राजकारण नको आमच्या दारात''
#dharaviredevelopment #Shivsena #Shivsena4Development #MPRahulShewale #MemberOfParliament #mumbai #dharavi
@mieknathshinde
धारावीकरांची एकच बात
मिळूद्या आम्हाला हक्काचं छप्पर
''आता राजकारण नको आमच्या दारात''
#dharavi #shivsena4development #dharavidevlopmemt #mumbai
@mieknathshinde

शिवसेना शा���ा उदघाटन सोहळा..
शिवसेना शाखा क्र १५५ चे उद्घाटन करण्यात आले तसेच या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
#Shivsena #Shivsena4Development #MemberOfParliament #MPRahulShewale #EknathShinde #Shivsenashakha
@mieknathshinde

- 5 कोटी 38 लाख 88 हजार रुपयांची मंजुरी.
-यामध्ये 10 ट्रेड्सच्या (व्यवसाय अभ्यासक्रम) एकूण 20 तुकड्या सुरू होणार.
#CabinetDecisions #MaharashtraGovernment #cmeknathshinde #shivsena4mumbai #Shivsena4Development #MPRahulShewale #MemberOfParliament #chembur
@mieknathshinde

प्रभागात अनेक महिलांना उद्योजिका घडवून त्यांचे स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी आजपासून सुरुवात केली.
#shivsena @OfficeofUT @AUThackeray @PotnisVilas @Miudeshpatekar #DahisarEast #magathane #Shivsena4Development

दि.१९/१०/२२ रोजी माझ्या आमदार निधीतून वार्ड क्र.१५३ खारदेव नगर येथिल श्री स्वामी समर्थ रहिवाशी संघ,श्री संत बाळुमामा मंदिर शेजारी,सावली नाका येथे सुरु असलेल्या शौचालयाच्या कामाची पाहनी केली.
#Chembur #Shivsena4Development
@OfficeofUT @AUThackeray

लोकार्पण सोहळा 🙏🚩
विधानपरिषद गटनेते, प���रवक्ते/विभागप्रमुख मा. @advanilparab साहेब यांच्या आमदार निधीतून तसेच माझ्या प्रयत्नाने प्रभात कॉलनी येथील साई गणेश मित्र मंडळ यांच्या कार्यालयाची पुनर्बांधणी करण्यात आली.
@ShivSena @OfficeofUT @AUThackeray #Shivsena4Development

आ�� स��्तेमध्ये मुंबईला प्रतिनिधित्व नसले तरी आम्ही मुंबईसाठी नेहमीच आवाज उठवत राहू. मुंबई आणि महानगर क्षेत्राला कनेक्टिव्हिटीचा अद्ययावत पर्याय देणाऱ्या एमटीएचल प्रकल्पासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत.

विभागातील #चेंबूर_वाहतूक_पोलिस_चौकी आणि #प्रवेशद्वाराचे काम करण्यात आले असुन सदर वास्तूचा लोकार्पण आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे अवचित्य साधून करण्यात आले. #Shivsena4Development @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray @ShivSena

रात्री उशीरा एस. एन. डी. टी कॉलेजजवळील मांगलेवाडी रोड- जुहू तारा रोड, गौतम लेन चार बंगला, अंधेरी येथील आर. टी. ओ रोड नंबर २, म्हाडा नालेसफाई अंधेरी, लोखंडवाला शूटिंग ब्रीज, पार्ले पश्चिम येथील सन्यास आश्रम रोड ��ा भागांना भेट देऊन मान्सून पूर्व रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.

काल माझा म.न.पा. निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्या��, समतानागर येथील संरक्षण भिंत बांधण्याचा आणि लोखंडी रेलिंग लावण्याचा शुभारंभ करण्यात आला. @CMOMaharashtra @AUThackeray @PotnisVilas @miprakashsurve #Shivsena4Development

शिवसेना शाखा क्र. ४ 🚩
प्रभागातील तानाजी नगर, कैलास नगर, सोनू भोईर, लालचंद ह���टेल, अजिंक्य नगर, बालाजी नगर, अंबिका सोसायटी, अशोक नगर येथे सौर दिवा बसवण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
#Shivsena4Development @CMOMaharashtra @ShivSena

मोफत दर्जेदार श��क्षणासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात हा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने @mybmc च्या शाळांचा, शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रतीक्षानगर जोगेश्वरी येथे CBSE मुंबई पब्लिक स्कुलचे उद्घाटन झाले.
#पुढेचलामुंबई

मुंबईकरांच्या सेवेसाठी समर्पित (सुशोभिकरण)
लोकार्पण सोहळा🚩 #Shivsena4Development
स्थळ: एन. जी. पार्क समोर, बिल्डिंग नं. ५चा समोर, रावलपाडा, दहिसर (पु.)
#BeautificationWork #Shivsena
#DahisarEast #MyWorkMyResponsibility
@AUThackeray @CMOMaharashtra

दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणु��ीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती. कलाबेन डेलकर यांनी विजय संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
#ShivSena #Shivsena4development #Victory
#congratulations

Legislative Council (Graduate & Teacher Constituency) Election Results
Shivsena - 2
BJP - 1
Independent - 1
#Shivsena4Graduates #Shivsena4Maharashtra
#ShivSena4Development
Results prove that Elite i.e. Educated Class prefer #Shivsena than the Big Jhumla party

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.8M followers

Virat Kohli 
@imvkohli
71M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.5M followers

X 
@x
60.8M followers













































