Top Tweets for #divajunction
Diva Junction : 'दिवा जंक्शन'जवळील ५ मनमोहक पर्यटन स्थळे, पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लान कराच
https://t.co/Tjs7AOoC7L
#monsoon #picnicdestination #DivaJunction #mumbai #weekend #onedaytrip #travel #tourism #Maharashtra #marathinews #saamdigital
३ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर #दिवा #रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील नामफलकावर 'जंक्शन'ची अचूक नोंद! 🥳
जिद्द आणि सातत्याचे फलित! 🙌
#DivaJunction #Mumbailocal #CentralRailway @mataonline
@rajtoday @ekikaranmarathi
https://t.co/i9vC8tSjgV

मध्य रेल्वेच्य�� #दिवा #रेल्वे स्थानक येथे
जक्शन ऐवजी जंक्शन अशी अचूक दुरु��्ती करण्यात यावी.
#DivaJunction
@drmmumbaicr @srdcmmumbaicr
@Central_Railway
@RailMinIndia
@grpmumbai
@RailPostIN
@YatriRailways
@ekikaranmarathi

#���िवाजंक्शन येथील पूर्व प��्चिम उड्डाणपूल कधी पूर्ण होणार आहे. अपघातग्रस्त, व्याधीग्रस्त नागरिकांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका रेल्वे फाटक खुले होण्याची नेहमीच वाट पाहावी लागत आहे.
#DivaJunction
@TMCaTweetAway @Info_Thane1
@srdomcogbbcr @drmmumbaicr
@mieknathshinde
#दिवा स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ट्रेन सुरू झाल्याच पाहिज���त.
#DivaJunction #Diva #railwayissues #Mumbailocals
https://t.co/aqOPSpJvwd
⚠️ इतिहास व संभाव्य धोका:
काही वर्षांपूर्वी दिवा स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक झाल्याची गंभीर घटना घडली होती.यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे जर रेल्वे सेवा काही वेळासाठी बंद पडली,तर पुन्हा अशीच अप्रिय व बिघडलेली परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे प्रशा���नाने या समस्येकडे गांभीर्याने पहा.
दिव्यातील नागरिकांना सुरक्षित रित्या चालायला फुटपाथ आणि वाहनधारकांना रस्त्यांची वानवा
किती सहन करायचं. खूप मोठा प्रश्न आहे. पण तो सोडवावा असं वाटत नाही. प्रशासन हतलब की दिवेकरांचे दुर्दैव्य ...
#दिवा #Divajunction
@TMCaTweetAway
@ThaneCityPolice
@Info_Thane1
@mieknathshinde

अथक प्रयत्नांना यश
मध्य रेल्वे #दिवा फाटक आवाजी सूचना (उद्घोषणा) लेखी सुचना अखेर मराठीत
जय मराठी !
#Divajunction
#मराठीएकीकरणसमिती
@Central_Railway
@MumRail @MumbraPravasi @drmmumbaicr 🚩
@ekikaranmarathi

@rashtrapatibhvn @neelamgorhe @AshwiniVaishnaw @andharesushama दिव्यातील महिलांसाठी विशेषलोकल सुरू करा दिवा जं��्शन ते सीएसएमटी पर्यंत.सर्व महिला आपला आणि कुटुंबाचा जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करतात.महिलांच्या वेदनेला शासन केव्हा जागे होणार ? @DivaCity612 @RailMinIndia #DivaJunction
@CMOMaharashtra प्रशासनास कळकळीची विनंती आहे की, कृपया लवकरात लवकर स्लो-फास्ट लोकल्स "दिवाजंक्शन" सकाळी-संध्याकाळी (६ ते १० वेळेत) येथुन चालु कराव्यात. @AdeshAdv
कारण दिव्यातील कित्येक गृहीणी-तरू���-वृद्ध-आजारी प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन लांबुन येणाऱ्या गच्च भरलेल्या ट्रेन ने प्रवास करतात.
@saurabhkoratkar कृत्रिम #पाणी टंचाई केली जाते.
#दिवा (रेल्वे जंक्शन) जिल्हा #ठाणे
सुद्धा अशीच परिस्थिती आहे.
#Divajunction #Thane
@mchemteMT @ParagKMT @sameerkarveMT @hemantsatamMT @rameshkMT @KsharmilaMT @AnujaacMT @dipeshmoreMT @ChinmaykaleMT @sushantmore82MT @rohantilluMT @pravinmulyeMT निदान गर्दीच्या वेळेत तरी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे चालू करायला पाहिजेत. दिवा #रेल्वे प्रवाशाचे खूप जिकरीच जीवन झालं आहे.
#मुंबई लोकल
मेंढरं आणि माणसं ...
#रेल्वे प्रशासन
#दिवाजंक्शन #divajunction
@drmmumbaicr
@Central_Railway
@RailMinIndia
@CMOMaharashtra

#मराठी भाषेचा सन्मान हा आमचा हक्क आहे! सार्वजनिक सूचना आणि घोषणांमध्ये मराठीला डावलणे योग्य नाही. महाराष्ट्रातील स्थानिक भाषा मराठी सर्वत्र प्राधान्याने वापरलीच पाहिजे!
#अभिजातमराठी
#DivaJunction
@RailMinIndia
@RailwaySeva
@drmmumbaicr
@PRO_CRly
@YatriRailways
@AshwiniVaishnaw

मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा परिसरात सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या आरोपीतास कळवा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण पथकाचे API सागर सांगवे व पथक यांनी कौशल्यतेने पकडुन मुंब्रा पोलीस ठाणेच्या ताब्यात दिल्याची कौतुकास्पद कामगिरी.

मध्य रेल्वेच्या #दिवा #रेल्वे स्थान��� येथे
जक्शन ऐवजी जंक्शन अशी अचूक दुरुस्ती करण्यात यावी.
#DivaJunction
@drmmumbaicr @srdcmmumbaicr
@Central_Railway
@RailMinIndia
@grpmumbai
@RailPostIN
@YatriRailways
@ekikaranmarathi

Diva Railway Station वर कोकणकरांची एक्सप्रेसच्या दुतर्फा तुफान गर्दी, रुळावर उतरले प्रवासी
#Divajunction #kokantrain #divastation #kokan #ganeshutsav @khareviews
Maara Mari Local Train Ke Gate Par Khade Shaks Ko Public Ne Jamkar Dhoya At Diva Station
#centralrailway #dailynews #DIVA #divajunction #divastation #fight #Gallinews #Local #Mumbai #mumbainews #news #newsfeed #station #Train
https://t.co/Zxr1U1Egbk
#ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील #दिवा शहरातील गरजूं नागरिकांसाठी लवकरच शासनाची १०८ क्रमांक #रुग्णवाहिका सेवेत
#Ambulance #Diva #Thane #DivaJunction #TMC
@MahaHealthIEC @Info_Thane1
@TMCaTweetAway
@Tukaram_IndIAS
@abhijitbangar
@ekikaranmarathi

पहिली तक्रार दोन वर्षांपूर्वीची आहे तेव्हाचे प्रशासनाचे उत्तर पहा.
तसेच नवीन तक्रार दिनांक आणि निराकरण दिनांक आणि तक्रारीचे निराकरण उत्तर नागरिकांनी अधोरेखित करून ठेवावे.
#दिवा #Diva #DivaJunction
@mieknathshinde
@MAHA_UDD

#दिवा येथे बस प्रवाशांना बस #निवारा शेड बांधून देण्याचे महानगरपालिकेने आश्वासन देऊन सहा महिने पूर्ण झाले.
नागरिकांना शासन सुविधा कधी मिळवून देणार.
दिव्याला वाळीत टाकलं आहे.
@TMCaTweetAway
@city_thane
@Info_Thane1
@mieknathshinde
@rajupatilmanase
@ThaneLive
@ekikaranmarathi

१ #आमदार काम #दमदार !🚩
आता विकास कोणीही रोखू शकत नाही.
#दिवा #Diva #कल्याणग्रामीण #DivaJunction #KalyanRural
ठाणे आयुक्त मा.श्री.संजीव जैस्वाल साहेब यांची दिवा विभागासाठी भेट घेत 46 कोटी 31 लाख रुपयांची कामे सुचवली,आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कामाला सुरवात होईल असेही सांगितले.तसेच दिव्यासाठी क्लस्टर योजने करिता आयुक्त तयार झाले असून मी व ���युक्त संयुक्त पाहणी करणार आहोत.
#दिवा #रेल्वे स्थानकात सर्व #इंडिकेटर्स वर #मराठी भाषेत #परेल ऐवजी #परळ दिसणार!
#DivaJunction #Railway @RailMinIndia @RailwaySeva @Central_Railway #म @maharailpass
@ShubhamHareshPa
जय मराठी! 🚩
@ekikaranmarathi

सदरची छायाचित्रे मी सकाळीच काढली असून त्या संबंधितावर #कारवाई व #मराठी #फलक लावणे बाबत #मराठीएकीकरणसमिती तर्फे #ऑनलाईन #तक्रार #दाखल केली आहे.
#दिवा #दिवा_जंक्शन #Diva #DivaJunction #Marathi @ThaneMt @MumbaiTimesMT @sakal_cityspeak @ThaneCollector
@TMCaTweetAway दिवा रेल्वे स्थानक परिसरात जे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यावर लावलेल्या सूचना या हिंदीत आणि इंग्रजीत ��ा? दिवा आणि ठाणे काय महाराष्ट्राबाहेर आहे का? राजभाषा अधिनियम १९६४ नुसार हे मराठीतच असले पाहिजे
संबंधितांवर कारवाई करून आम्हास कळवावे
@ThaneLive
@DigiThaneVarta

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.4M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.1M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.5M followers















