Top Tweets for #iSupportGirls
I know all you care about today is about the #BBIRuling What does it say about improving the lives of our girls and their access to education? Many Girls missed School today simply because they could not get a Kshs 50/= Sanitary Pads. #ISupportGirls #IendeChainChain #NullAndVoid

ACBL: The Rise of Female Basketball at the Abuja City Basketball League
#9jahoops #9jahoopsTv #basketball #girls #girl #girlChild #speakbasketball #kigali #rwanda #giantsofafrica #gametime #nbatrades #nbaafrica #NBA #nbaplayoffs #iSupportWomen #iSupportGirls #woman #unicef

@youngwivessa Thank you for teaching us to pull other girls up. #IqouteQueens #chooseday #IsupportGirls

त्याही आईवडिलांचं नाव नक्की मोठं करतील यात शंका नाही.
तू तुला हवी तशी जग.
तुला हवं ते कर.
तुझ्या विचारांनी चल.
बोलूदे जग बोलतच राहतं.
एक भाऊ या नात्यानं @mansifule मी तुला support करतो,तुझंच खरं आहे.
कुणी कायपन बोलो मला जे वाटलं ते व्यक्त केलं.
#म #मराठी
#IsupportGirls
प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांसोबत उकृष्ट काम करत आहेत.
ज्या घरात बहीण आहे तिला बहीण मानायचं,तिच्यावर बंधनं घालायची यात पुरुषार्थ वाटतो लोकांना.
तिचेही स्वतःचे विचार,आवडी-निवडी आहेत ना,मग जगू द्या तिच्या विचारांनी.
मुलींना जर प्रत्येक घरातुन support भेटला तर....
#म #IsupportGirls
हो आहेच ती बिनधास्त.
तिचं आयुष्य आहे,तीच ठरवणार कसं जगायचं ते.
मुलगी आहे म्हणून गप्प रहायचं का मग?
मुलगी बिनधास्त वागू लागली,बोलू लागली की तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचं द्यारे सोडून.
कीव येते असल्या विचारांची.
जग बदललंय,बदल स्वीकारा.
आजकाल मुली कुठं नाहीत?
#म #IsupportGirls
बावळट प्रकरणात लोकाला अक्कल शिकवणारे आणि #ISupportGirls वर शहाणपण शिकवणाऱ्यांनी ही अजून आक्षेप घेतला की नाही?
https://t.co/YevjZpmHvM
जिजाऊंच्या लेकींनी राम कदम विरूद्ध एखादी ट्विटर मोहीम सुरू केली की नाही? कारण बावळट शब्दाला तापणार्यां राम कदमच्या वाक्याला आक्षेप घेणार नाही असं होणार नाही
Hi there,
Those who think that girls are weak, I would like to say few words.
-Can you bleed for 5 days and Not die?
-Can you carry a baby in your Womb for 9 months?
-Can you leave your parents house after marriage?
Still you think that girls are weak?
#iSupportGirls #respect

#Isupportgirls not because i am girl but girls hai toh sab hai
Kabhi mumy kabhi behen kabhi wife kabhi dost kabhi daughter ! She is booster,she is inspiration ,she is everything
Just give respect to her!!
प्रत्येक मुलीला तिचा हक्क मिळाला पाहिजे... ती पण आयुष्यात खूप संघर्ष करते.
त्याग करते... #ISUPPORTGIRLS
@DevTheD @kalyanjadhav @MaharashtraRT @Rt_Teacher सर्रास सरकारी शाळान मधे टॉयलेट ची सुविधा नसते. मुलींची खूप गैर सोय होते
#ISUPPORTUGIRLS
#ISUPPORTYOUGIRLS
#ISUPPORTGIRLS
@kalyanjadhav @MaharashtraRT @Rt_Teacher एकदम बरोबर, आणि शाळेमध्ये महिला सुरक्षा सर्वप्रथम हवीच.
#ISUPPORTUGIRLS
#ISUPPORTYOUGIRLS
#ISUPPORTGIRLS
सगळ्यांना मनापासून सांगतो🙏🏻
बहीणींची इज़्ज़त करा काय फरक पडतो ती आपली आहे की इतरांची हीच आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण
#ISUPPORTGIRLS #म
आणि सर्व ताईंना ही नम्र विनंती आशा ट्रोल करणारयां लोकांना आणि त्यांच्या ग्रूपला किती आणि केवढे महत्व द्यायचं हयाचा🤔करा आणि चक्क BLOCK करा https://t.co/gFOmCHP8G3
कुणाशी वैर नाही,तसा दूरवर सम्बंध हि नाही. विरोध एका व्यक्तीचा नाही विरोध आहे मुलींविरुध्ध चुकीच्या विचारांचा.व्यक्त व्हा हॅशटॅग #ISUPPORTYOUGIRLS सोबत. सोशल माध्यमांवर मुलींना दुययम दर्जाची वागणूक दिली जाते.तुम्हाला कायवाटतं खरच तुम्हाला पटतंय?आम्हाला जाणून घ्यायचेय तुमचे विचार..
त्याची लायकी दाखवा त्याला जो कोणि असेल तो #ISUPPORTGIRLS
नुसतेच त्यांच्या ट्विटला Like&RT, reply हॅशटॅग वर व्यक्त होणे. त्यांना दी म्हणने ,यापुरते मर्यादित न राहता त्यांना गरज आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहून दाखवा.
स्वतःची एकतर्फी आणि स्पष्ट भुमिका मांडा.
#ISUPPORTGIRLS
एका व्यक्तीने माफी मागावी म्हणून #ISUPPORTGIRLS नाही तर कळत नकळत मुलींबद्दल वाईट,अश्लील शब्द,मुलींना अक्कल नसते,मुलींना काही कळत नाही असा नेहमी उल्लेख करणाऱ्या मुलांनी स्वतः ला लाज वाटावी आणि ती टुकार मानसिकता बदलावी यासाठी #ISUPPORTGIRLS
#ISUPPORTGIRLS पण शांत राहून वळण घेत असलेले hashtag पाहणे बरं!
खरं बोललात दादा... एक दिवस सोडून बाकी 364 दिवस महिलांना डावलले जाते. अपमानजनक बोललं जातं.. पण कुणीच समोर येऊन विरोध करताना दिसत नाही शिवाय महिला दिवस. म्हणजे काही झाले तरी फक्त महिला दिवस येण्याची वाट बघायची का.?
#ISUPPORTGIRLS https://t.co/hrBj44hveN
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




















