Top Tweets for #walkForWater
मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रीलस्पर्धा
#WalkForWater
#WaterConservationDay
#MahaDGIPR

#महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरमधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट
तीन लाख नागरिकांनी जलसंधारणाचा संदेश कानाकोपऱ्यात पोहोचविला- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
#MahaWalkathon
#WalkForWater
#SaveSoilSaveWater
#Maharashtra

राज्यातील ३६ जिल्ह्यांत एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ३ किमी चालत जलसंधारणाचा संदेश दिला.
माती वाचवा, पाणी जपा आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट करूया! 🌱💧
– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
#WalkForWater #जलसंधारण #सोलापूर

माती वाचवणे, पाणी जपणे आणि जलसंधारणाला लोकसहभागाची जोड देण्याची ही सामूहिक बांधिलकी आहे.
– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
#WalkForWater #जलसंधारण #मातीवाचवा #पाणीवाचवा #जलसंवर्धन #लोकचळवळ #महाराष्ट्र #जलयुक्तशिवार #जलसंधारणअभियान

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रीलस्पर्धा
#WalkForWater
#WaterConservationDay
#MahaDGIPR

#परभणी
पाणी व माती संवर्धनासाठी चालले परभणीकर
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन’ उत्साहात
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#WalkForWater
#WaterConservationDay
#MahaWalkathon
#SaveSoilSave
#MahaDGIPR

‘महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर’ हा कार्यक्रम दसरा मैदान, लाल बहादूर शास्त्री चौक, भंडारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. 💧🌱
@mahadgipr @InfoVidarbha
#MahaWalkathon #WalkForWater #जलसंवर्धन #मृदसंवर्धन #जलसंधारण
#PS5 #WalkForWater Soon gonna be going live make sure you lock in with me.
#twitch #ہر_دل_سے_دعا_خان_کے_نام #México #EPL2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रीलस्पर्धा
#WalkForWater

💧 जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’मध्ये जनसागर!
यवतमाळमध्ये ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला तब्बल २४,२७४ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग! 🚶♂️
माती वाचवा • पाणी जपा • सुरक्षित भविष्य घडवा 🌱💧
@InfoYavatmal
#MahaWalkathon #WalkForWater #WaterConservation #Yavatmal

शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून सुरू झालेल्या ३ किलोमीटरच्या या महावॉकथॉनमध्ये लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि जलसंधारणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
#जलसंधारणदिन #WalkForWater #WaterConservation #Nanded

#नांदेड:
जलसंधारण दिनानिमित्त माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी आयोजित ‘वॉक फॉर वॉटर’ महावॉकथॉनला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Report: Anurag Powale
#जलसंधारणदिन #WalkForWater #WaterConservation #Nanded #Maharashtra
जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’ सारखा उपक्रम राबविल्याबद्दल सार्थ पाटील, विद्यार्थी याने महाराष्ट्र शासन व वॉकेथॉनसाठी जमलेल्या सर्वांचे आभार मानले.
#जलसंधारणदिन #महावॉकेथॉन #वॉकफॉरवॉटर #WalkForWater #SaveSoilSaveWater
@MahaDGIPR
#Palghar: पालघर शहरात जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला हजारो पालघरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया’ असा निर्धार करत जल-मृद संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
#MahaWalkathon #WalkForWater #WaterConservation #JalSanvardhan #SaveWater
@InfoPalghar

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रीलस्पर्धा
#WalkForWater
#WaterConservationDay
#MahaDGIPR

#Parbhani: परभणीत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उत्साहात पार पडला.
जलसंधारणाबाबत जनजागृतीसाठी आयोजित या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
#MahaWalkathon #WalkForWater #WaterConservation #JalSanvardhan #SaveWater
@InfoParbhani
थेंब थेंब पाणी साठवूया, भविष्यातील दुष्काळ टाळूया!
#जलसंधारणदिन #महा_वॉकेथॉन #WalkForWater #पाणीअडवापाणीजिरवा #जलयुक्तमहाराष्ट्र #पाणीवाचवा #मातीवाचवा #जलसंवर्धन #परभणी

#Gadchiroli: गडचिरोलीत जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ ला नागरिक आणि युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार @MilindNarote यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला सुरुवात झाली.
#MahaWalkathon #WalkForWater #WaterConservation #JalSanvardhan #SaveWater
@InfoGadchiroli

#गडचिरोली शहरात जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित 'महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’' ला नागरिक आणि युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Report: @jayantnimgade
#जलसंधारणदिन #WalkForWater #WaterConservation #Gadchiroli #Maharashtra

‘जलसुरक्षित भविष्य घडवा’ हा विभागीय माहिती कार्यालय, अमरावती यांचा विशेष लेख ‘विदर्भ मतदार’ या मराठी दैनिकाच्या दि. २१ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख जरूर वाचा.
#जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #WalkForWater #WaterConservationDay

Last Seen Hashtags on Sotwe
omegle reaction
Seen from Turkey
henatai
Seen from United Kingdom
غرفة_المدينة
omegle()********************************************************************************************* ***filter:native_video()
Seen from Italy
Bolivia
Seen from United States
سليمه_السلطانة
voyeur
Seen from United States
firstbbc
Seen from United States
卡点
shemale
Seen from France
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.7M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers























