तीनही राज्यात भाजपाने विजय आघाडी प्राप्त केली आहे यात मोदीजींचे नेतृत्व, नितीन गडकरी,अमित शहाजी ,देवेंद्र फडणवीस, शिंदेजी आणि सर्व बहुमूल्य कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि जनतेने विश्वास दाखवून सिद्ध केल आहे गव्हर्मेंट त्यांच्यासाठी काम करत आहे
आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
!! शुभ दिपावली !!
#Diwali2023#dipawali#ShubhDiwali2023