शक्तीपीठ मार्गाचे बजेट 1 लाख 10 हजार कोटी रुपये. लांबी 856 किलोमीटर. म्हणजे एका किलोमीटरला खर्च येतो 129 कोटी रुपये. जमिन मोबदल्यासह खर्च पकडला तरी एक किलोमीटर रस्ता तयार करायला एवढे पैसे लागत नाहीत. त्यात फॉरेस्टची विनामूल्य जमीनही आली. फक्त टक्केवारीसाठी हा रस्ता लादला जात आहे.
माझे नाव गजानन .. माझा जन्म अंगारकी संकष्टीचा
माझ्या आईची श्रद्धा गणपतीवर प्रचंड आहे. तिची संकष्टीला अभिषेक चुकत नाही. तिची सिद्धी विनायक मंदिरात भेट चुकत नाही.
तिचा कर्मकांडांवर विश्वास नाही पण अभिषेक ही मंदिरासाठी मदत आहे हा तिचा समज आहे
गेल्या ३-४ वर्षात सिद्धी विनायक टेम्पल मधे भैयानी कब्जा केला आता तिथे चोरी झाली
धार्मिक लोकांची श्रद्धा तोडायचे काम चालू आहे.
लालबाग गणपती मंडळाचे चे पण तेच तो तर अडाणीचा बप्पा झाला आहे
विचार करा . सर्व सामन्य भक्तला देवापासून तोडत आहेत 🙏🙏
जबाबदार माध्यमांना आणि माध्यमकर्मींना कळकळीची विनंती...
मागील दोन दिवसांपासून विशेष करून समाज माध्यमावर सुरू असलेल्या काही बातम्या पाहून व्यथित झालो, वाईट वाटले. ठराविक माध्यमांना माझे कळकळीचे आवाहन आहे, कृपया कोणतेही वृत्त प्रसारित करताना शहानिशा करण्याची थोडी तसदी घ्या.
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीत पार पडली, तिथे माझा आणि विरोधी पक्षातील एका लोकप्रतिनिधींचा कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असतीलही मात्र सौहार्द आणि संवाद असतोच, त्याला कुणीच अपवाद नाही. बैठकीतील प्रत्यक्षदर्शींकडून याची खात्री करता आली असती, मात्र अशा प्रकारच्या बातम्या चालवून काहींना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवून टाकायचा आहे!
दुसरा विषय, आदरणीय सुनेत्रा वहिनी या महिला आहेत, आधीच कौटुंबिक दुःखात आणि त्यात स्व. अजितदादांच्या माघारी प्रथमच बीड शहरात आल्या होत्या. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी काही नागरिक मोठमोठ्याने बोलत असल्याने सर्वांचे म्हणणे नेमके कळणार नाही या दृष्टीने मी आपले प्रश्न शांतपणे मांडा, हळू बोला अशी विनंती केली असता त्याचेही रुपांतर धनंजय मुंडे याने शेतकऱ्यांना दम दिला, असे केले जात आहे, याचे सध्याच्या काळात मला आश्चर्य वाटत नाही; कारण ठराविक माध्यम प्रतिनिधींनी तसा अजेंडा राबवण्याचा घाट घातलेला आहे.
बीड जिल्ह्यातील ९०% पेक्षा अधिक पत्रकार हे अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करतात. त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मी कायम आदर करतो. मात्र काही पत्रकारांच्या बाबतीत आर्थिक गैरव्यवहार सहित अनेक तक्रारी माझ्याकडे पूर्वीच आलेल्या आहेत. परंतु कुणाचे तारुण्यात नुकसान नको, म्हणून मी वरिष्ठांना तक्रार करण्याऐवजी दुर्लक्ष केले. कुणाच्याही आर्थिक लाभ किंवा समृद्धीच्या आड मी येऊ इच्छित नाही.
जिल्ह्यात बिघडलेला सामाजिक सौहार्द हळूहळू स्थिर होत आहे, कृपया चुकीच्या बातम्या पेरून वातावरण बिघडवू नका, ही कळकळीची विनंती...!
#Beed
#Media
#MediaTrial
#FakeNews
महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
Hon'ble minister of
@RailMinIndia
!
What's your achievement to provide jobs in Indian railways ?
Your ministry didn't release even a single advertisement for recruitment of Engineers since you assumed the office!
#Conduct_SSE_IRMS@PMOIndia@RahulGandhi@TheLallantop
We are waiting from last 2 years, Either release the IRMS or Recruit through ESE.
We are all keeping our fingers crossed and waiting that the authorities at least considers it as a major issue in education sector.
#Conduct_IRMS or #Giveback_RailwayVacancies@AshwiniVaishnaw