दररोज फक्त ६ मिनिटं वाचन केल���याने ताण (stress) तब्बल ६८% पर्यंत कमी होऊ शकतो. एक पुस्तक हातात घ्या… आणि आपल्या मनाला थोडं मोकळं श्वास घेऊ द्या.
#Fact #Reminder
जातीभेदाच्या ���िंती दुर करुन माणसाला माणुसकी शिकवणारे ,आरक्षणाचे जनक, आधुनिक राजा, राजर्षी छत्रपती शाहुजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏
#ShahuMaharaj
#शाहूमहाराज
@MarathiBrain
"झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचा बळ देणारी पुस्तके जीवनात आनंदाचे सप्तरंग ही उधळतात"
येणारे २०२५ हे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, ज्ञान आणि समृद्धी घेऊन येवो.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🥳🎊🎉
#LetsReadIndia📚📚📚
वाचन तुम्हाला कायम तरूण ठेवतं; पण तिथही एकांताची गरज असते. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो, तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं.
- वपु काळे
#LetsReadIndia📚📚📚📚
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
शिक्षण परिसासारखं असतं…..शेती, मोलमजूरी, रोजंदारी, अगदी गरीबातल्या गरीबाने पण काहीही करून आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिज��.उच्चशिक्षित करायला पाहिजे.
इंटरनेटच्या काळात फक्त चांगलं चांगलच पुढे येतयं, यश फक्त दिसतेय. शिक्षणाच्या ��ुरावस्थेबद्दल गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
जातीभेदाच्या भिंती दुर करुन माणसाला माणुसकी शिकवणारे ,आरक्षणाचे जनक, आधुनिक राजा, राजर्षी छत्रपती शाहुजी महाराज यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम त्रिवार अभिवादन..!
#ShahuMaharaj#श��हुमहाराज
नेत्यांचे आणि त्यांच्या पोरांचे जवळपास सगळ्याच जातीत मित्र असतात. देशात परदेशात ते सोबतच हिंडतात, व्यवसायात एकमेकांचे भागीदार असतात आणि अनुयायी इकडे एकमेकांवर दगडगोटे भिरकावून तारखांना हजेरी लावायचे काम करतात.