जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods@CMOMaharashtra
#WCD
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागण��� महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका.
#wcd_postpone
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आह��त.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods
@CMOMaharashtra
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक#ZP जिल्हापरिषद भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही आलेले नाही. काही पदाच्या परीक्षा झाल्या असल्या तरीही निकाल जाहीर झालेले नाहीत.. काहींचे निकाल जाहीर झाले तर नियुक्ती दिली नाही, त्यामुळे सर���सेवा भरतीमधील हजारो हुशार तरुण ��जूनही बेरोजगार आहेत, म्हणून आचासंहितेपूर्वी राहिलेल्या पदांचे ZP वेळापत्रक, निकाल, नियुक्ती जाहीर होणे गरजेचे आहे.🙏🙏
शासनाने याची दखल घेऊन वरील मुद्दाबाबतीत विद्यार्थ्यांना न्याय द्वावा ही शासनाला नम्र विनंती.. 🙏🙏
@girishdmahajan @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSEShinde
निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले.
परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची.
#ZP_Results@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक