छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती -2024.व्याख्याते : मा. श्री. रविंद्र जोगदंड
विषय : महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य
@commr_csmc
औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील बांधकाम आणि विनाशक कचरा (Construction and Demolition Waste (C &D) उचलण्यासाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वीत करणेसाठी आदेश दिले आहेत.
-औरंगाबाद महानगरपालिका, आयुक्त, आस्तिक कुमार पांडेय