बीबीसी मराठीमधील आमचा सहकारी शार्दुल कदम याला आज मुंबईत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'उत्कृष्ट उदयोन्मुख कॅमेरापर्सन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खूप खूप अभिनंदन, शार्दुल 🌻 @iamshardulk
ओंकार पाटीलने म्हातारीच्या बुटासारख्या आकर्षक वास्तूंवर चित्रं केली, ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या ओंकारला शहरातील इतर वास्तूंशी संबंधित अनोख्या कल्पना सुचल्या आणि त्याने त्या चित्रात उतरवल्या. @bbcnewsmarathi#Mumbai#illustration#artwork#painting