पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे खालील मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)१००% रिक्त पदभरती.
२) जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती बाबत
शासनाने वरील दोन्ही मागण्याचा
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिरी मॅडम यांना निवेदन देण्यात आले. जलसंपदा आणि जलसंधारण विभागामार्फत लवकरात लवकर आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा करतो. विशेष आभार बंड गार्डन पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग 🙏
#WRD_JE#WCD_Recruitment
🛑 आंदोलन 🛑
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) १००% रिक्त पदभरती झालिच पाहिजे .
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.
📢 युवा अभियंत्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#WRD_JE#WCD_Recrutiment@girishdmahajan@SanjayDRathods
सिंचनासाठी अभियांत्रिकी पद हे खूप महत्वाच आहे परंतु जायकवाडी सिंचन क्षेत्राची रिक्त पदांची अतिशय भीषण परिस्थिती, पैठण मध्ये ३५ पैकी केवळ १४ कनिष्ठ अभियंता, १.४२ लाख हेक्टर सिंचनासाठी केवळ १८ अभियंता,परभणीत ४३ पैकी ४,तसेच दोन्ही विभागात ७८ पैकी ६० अभियंता पदे रिक्त.
#WRD_JE
“रोजगार सत्याग्रह” ✊
चलो पुणे !
📅 गुरुवार, ३१ जुलै २०२५
🕚 सकाळी ११ वा.
📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय
मुख्य मागणी :
🔴 जलसंपदा व जलसंधारण विभागातील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी अभियंता पदांची तातडीने पद भरती!
📣 आज राज्यातील सर्व जिल्ह्यांत अभियांत्रिकी परीक्षार्थी आपल्या मागण्यांचे निवेदन आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतील.
जास्तीत जास्त अभियंत्यांनी या
सहभागी व्हावे!
कांग्रेस चा “हाथ”, बेरोजगारांना साथ!
जय बापू, जय भीम जय संविधान 🇮🇳
@INCHarshsapkal@degree_holders
#RojgarSatyagraha #PuneProtest #CongressForYouth #JalsanpadaScam #MaharashtraYouth #EngineerRecruitment #WCD_Recrutiment #WRD_JE #earthquake
पुणे बेरोजगार अभियांत्रिकी आंदोलन...!
विद्यार्थ्यांच्या मागण्या
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी)१००% पदभरती.
२) मृद व जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग जाहिरात. तत्काळ प्रसिद्ध झालीच पाहिजे.
#WRD_JE#WCD_Recruitment@girishdmahajan
“रोजगार सत्याग्रह” ✊
📅 गुरुवार, ३१ जुलै २०२५
🕚 सकाळी ११ वा.
📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय
मुख्य मागण्या:
🔴 जलसंपदा व जलसंधारण विभागातील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी अभियंता पदांची तातडीने पद भरती
🔴 लाखो अभियंत्यांच्या न्यायासाठी निर्णायक लढा
📣 राज्यातील तरुणांनी व अभियंत्यांनी “रोजगार सत्याग्रहात” सहभागी व्हा!
कांग्रेस का हाथ, जनता के साथ!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@SanjayDRathods@RVikhePatil@girishdmahajan@arvindshinde7@degree_holders
#RojgarSatyagraha #PuneProtest #CongressForYouth #JalsanpadaScam #MaharashtraYouth #EngineerRecruitment
जलसंपदा विभागमधील कनिष्ठ अभियंता या पदाचे सेवाप्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून 2000+रिक्त कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून लवकरात लवकर परीक्षा अधिकृत TCS ion digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी ही नम्र विनंती. @RVikhePatil#WRD_JE
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेब आपण घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर जलसंधारण विभागात पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात यावी आणि जास्तीत जास्त जागा ह्या स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाच्या असाव्यात ही नम्र विनंती.
जलसंधारण विभागाने लवकरात लवकर घोषणा केल्याप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील जाहिराती प्रसिद्ध करावी. विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे याची देखील नोंद घ्यावी.
@SanjayDRathods@naikindranil@Dhananjay4INC#WCD_recruitment
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
सार्वजनिक बांधकाम विभाग:1000+
जलसंपदा विभाग:1500+
जलसंधारण विभागाने #२००० तरी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे कारण अद्याप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ची एकही पदभरती #WCD मध्ये झालेली नाही. @SanjayDRathods