भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भारतीय राजकारणातील कुशल रणनीतीकार, अद्वितीय संघटक, देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना!
#अमितभाई_शाह#HappyBirthdayAmitShahji
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांनी कोराडी, नागपूर येथील माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधला.
मा. देवेंद्रजींचे घरी आगमन म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणीच! त्यांच्या आगमनाने संपूर्ण घरात उत्साह संचारतो. काही वेळातच ते माझ्या नातवंडांसोबतही रमून गेले.
मा. देवेंद्रजी, आपल्या या प्रेमळ भेटीबद्दल आणि आपुलकीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
याप्रसंगी माझे वडील कृष्णराव, पत्नी ज्योती, मुलगा @iSBawankule, स्नुषा अनुष्का, मुलगी पायल, नात काव्या आणि नातू शिवाय उपस्थित होते.
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@InfoNagpur
#Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार श्री. @AnilSole1 जी यांची मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी सर्व विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चेनंतर अनिलजी सोले यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. @SVKohale जी यांना आपला पाठिंबा दिला तसेच त्यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सकारात्मक भूमिकेबद्दल अनिलजींचे मनःपूर्वक आभार!
याप्रसंगी भाजपा प्रदेश सह संघटन मंत्री सतीश जी धोंड, भाजपा विदर्भ संघटनमंत्री डॉ. @KothekarUpendra जी, भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री आ. @DrSanjayKute जी आदी मान्यवर उपस्थित होते.
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#BJP #Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #ChandrashekharBawankule
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.
I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार श्री. गिरीशजी व्यास यांची मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर गिरीशजी व्यास यांनी पक्षातील आपल्या पदांचे दिलेले राजीनामे मागे घेतले. या भेटीतून परस्पर संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग निघाला.
याप्रसंगी विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर उपस्थित होते.
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@GirishVyasBJP@KothekarUpendra
#BJP #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule
शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभानिमित्त कोराडी जि. नागपूर येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात आई जगदंबेचे स्वयंभू दर्शन घेतले. विधिवत पूजा - अर्चना करून ज्योत प्रज्वलित केली.
यावेळी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच सर्वांचे कल्याण होवो, अशी मनोभावे प्रार्थना केली. १/२
शक्ति-साधना के महापर्व नवरात्रि की सभी देशवासियों को कोटि-कोटि शुभकामनाएं।
मां जगदंबा की कृपा से सबके जीवन में सुख, शांति, समृद्धि और आरोग्य का वास हो, जो राष्ट्र की एकता एवं प्रगति के संकल्प को और सशक्त करे।
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळेजी यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला तसेच प्रचाराचे नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि संघटनात्मक समन्वय यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून महायुतीचे उमेदवार श्री. @SVKohale जी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
माझ्यासमवेत यावेळी भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, दिनेश ठाकरे, वैशालीताई ठाकूर, योगेश चाफले, निलेश हेलोंडे, गजाननराव भोयर, लतेश ईखार, लक्ष्मीताई जोशी, निलेश व्यास, नरेंद्र डोंगरे, कल्पनाताई उमप यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#BJP #Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #ChandrashekharBawankule
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळेजी यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला तसेच प्रचाराचे नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि संघटनात्मक समन्वय यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून महायुतीचे उमेदवार श्री. @SVKohale जी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
माझ्यासमवेत यावेळी आ. @AshishRDeshmukh जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, अशोकराव धोटे, मंदार मुंगळे, रामरावजी मोवाडे, सोनू नवधिंगे, दिगंबर सुरतकर, बंडुजी दिवटे, डॉ. दिवे, डॉ. धोटे, राजू घुगल यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#BJP #Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #ChandrashekharBawankule
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला तसेच प्रचाराचे नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि संघटनात्मक समन्वय यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून महायुतीचे उमेदवार श्री. @SVKohale जी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
माझ्यासमवेत यावेळी आ. @AshishRDeshmukh जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, पियुष बुरडे, सुनील पाहुणे, देविदास मदनकर, विजयबाबू देशमुख, धनराज भोयर, गजानन कतवारे, रवी परतेकी, दीपक राय, प्रशांत तुमाने, राजू बुरडे, जयंत लांजेवार, लक्ष्मीकांत गगाटे, प्रियाताई मानकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#BJP #Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #ChandrashekharBawankule
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला तसेच प्रचाराचे नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि संघटनात्मक समन्वय यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून महायुतीचे उमेदवार श्री. @SVKohale जी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. १/२
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळेजी यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील भिवापुर येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला तसेच प्रचाराचे नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि संघटनात्मक समन्वय यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून महायुतीचे उमेदवार श्री. @SVKohale जी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
माझ्यासमवेत यावेळी आ. डॉ. @rajeev_potdar जी, भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊतजी, माजी आ. @SudhirParweBJP जी, माजी आ. राजू पारवेजी, भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर पडोळे, शहराध्यक्ष अनिल समर्थ, भिवापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुषमाताई श्रीरामे, राजू राऊत, संदीप इटकेलवार, पुंडलिक राऊत, रुपराव गिरडे, संदीप निबाते, सुधाकर बोरकुटे भास्कर इंगळे, सुभाष राऊत, अरविंद चौधरी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
#BJP #Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #ChandrashekharBawankule
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. @RaviDadaChavan जी यांनी ‘भारतीय जनता पार्टी नागपूर पदवीधर समिती’ची घोषणा केली आहे.
या समितीत नागपूर पदवीधर निवडणूक प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविलेली आहे. या समितीत गृहराज्यमंत्री मा. श्री. @DRPANKAJBHOYAR जी, आ. श्री. @Parinayfuke जी, आ. श्री. @PravinDatke जी, श्री. सुधीर दिवे आणि प्रा. गिरीश देशमुख यांचा समावेश आहे.
ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक आभार.
पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विषय प्रभावीपणे मांडत, समितीतील सर्व सहकाऱ्यांसोबत एकजुटीने काम करून भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. @SVKohale जी यांच्या निवडणूक अभियानासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त करतो.
सुधाकर कोहळे जी यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी- कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून त्यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार आहे, असा मला विश्वास आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा
@BJP4India@BJP4Maharashtra
#BJP #Maharashtra #Nagpur #TeachersGraduatesConstituency #BJP4Maharashtra #ChanadrashekharBawankule
२५ वर्षांचे सेवापर्व
पंतप्रधान आदरणीय श्री. @narendramodi जी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असे सरकारचे प्रमुख म्हणून २५ वर्षांचा प्रदीर्घ आणि अविरत सेवाप्रवास पूर्ण केला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेली ही वाटचाल देशाचे पंतप्रधान म्हणून पुढे जात असताना, विकासाचा संकल्प, राष्ट्रहिताची बांधिलकी आणि जनसेवेची भावना यांना केंद्रस्थानी ठेवणारी ठरली आहे. २५ वर्षांचा हा कार्यकाळ म्हणजे राष्ट्रसेवेच्या संकल्पाला समर्पित केलेला प्रवास आहे.
या ऐतिहासिक सेवापर्वानिमित्त पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!🇮🇳
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR
#25YearsOfSeva #ViksitBharat #PMModiJi
माझ्यासमवेत यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊतजी, आ. संजयजी भेंडे, माजी आ. @T_Sawarkar जी, माजी आ. @SudhirParweBJP जी, जिल्हा महामंत्री अजय बोढारे, अनिल निधान, राहुल किरपान, शुभांगीताई गायधने, जिल्हा कोषाध्यक्ष व कामठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, बहादुरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षाताई खंदाडे, जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष चेतन खडसे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशाताई सावरकर, तालुका मंडळ अध्यक्ष सचिन घोडमारे यांच्यासह भगवान बावनकुळे, पप्पू राऊत, ब्रह्मा काळे, रवींद्र चव्हाण, रमेश कुंभलकर, मोरेश्वर सोरते, मुकेश अग्रवाल तसेच अन्य मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. २/२
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@ngpnmc@InfoNagpur
#25YearsOfSeva #ViksitBharat #PMModiJi #Maharashtra #Nagpur #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित ‘सेवा ज्योती यात्रा’ व ‘विकसित भारत संकल्प सभा’ यामध्ये उपस्थित राहून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सेवा, संघटन आणि विकसित भारताच्या संकल्पनेला सर्व जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन उपस्थितांना केले. १/२