@iAtulB@Devendra_Office@Dev_Fadnavis तुम्ही एक काम करा... एक वकील घ्या आणि या व्यवस्थेविरुद्ध कोर्टात केस टाका. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे पण जबरदस्ती शैक्षणिक साहित्य घ्यायला भाग पाडणे गुन्हा आहे. त्यामुळे केस जिंकलात तर तुम्ही एक इतिहास निर्माण कराल आणि हरला तर लायकी समजेल......**** त्यांची
@mayuri0204 ते IPL मॅच बंद करा नाहीतर फॉरेन प्लेअर्स वर एवढा पैसा खर्च करणे बंद करा..... गरीबांना खायला मिळेना, गरिबाच्या पोराकडे टॅलेंट आहे पण कोणी स्वीकारत नाही साला ��क दिवस उद्रेक होऊन सगळी दहशत पसरेल या वातावरणामुळे
@SB_Santosh_ हवेचा दाब भांड्यात कमी होतो आणि बाहेरील हवेचा दाब जास्त असल्याने पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते म्हणून पाणी भांड्यात जाते... It's Science Not दैवी चमत्कार.... गावठी भाषेत याला पेज काढणे म्हणतात, दृष्ट लागल्यावर लोकं थकलेली दिसतात म्हणून अशा पद्��तीने दृष्ट काढली जाते.
मोठ्या पिझ्झा शॉप मध्ये जाऊन 300 ते 400 ₹ चा पिझ्झा ऑर्डर करून 40 मिनिटे व��ट पहायची आणि Order मिळाल्यावर 10 मिनटात खाऊन बाहेर पडायचं यालाच ��्रोफेशनल Chutiyagiri म्हणतात...#Light बघायची #Couple फालतुगिरी बघायची #English गाणी ऐकत बसायचं