We are disabled, but we are unbreakable!
I am so happy to share this amazing, soulful, original song "Aasman Ke Paar," a theme song of @IndiaInclusion. I guarantee that you will put this song on an instant repeat!
https://t.co/Wag7fq80Gn
आपणांस संबंधित मदत वेळेत मिळाल्यास, आपण केलेला मदतीच्या आवाहनाचा ट्विट शक्यतो डिलिट करावा, जेणेकरून ज्यांना सहकार्याची गरज आहे तेच ट्विट्स राहतील.
कोव्हिड आणीबाणी काळात आम्ही व ��थला मित्र परिवार आपणांस शक्य असेल तसे सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहोत.
#MahaCovid 🙏