शासनाने MPSC गट-क लिपीक-टंकलेखक निवडलेल्या हजारो उमेदवारांना कोणताही अडथळा नसताना फक्त राजकीय हेतूंसाठी नियुक्ती न देता टाळाटाळ केली आहे. स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन नियुक्तीपत्रे रोखून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी असूनही रुजू होऊ दिले जात नाही. शासनाने तात्काळ नियुक्ती देऊन न्याय द्यावा; अन्यथा बच्चू कडू विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल.
@mpsc_office@CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवाच्या नेमणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
सध्या या पदासाठी लॉबिंग सुरू असल्याच्या बातम्या आहेत.
परंतु या पदावर तज्ञ व ज्यांना संस्थेच्या सर्व कामकाजाची माहिती असेल अशा अनुभवसंपन्न व्यक्तीची नियुक्ती होणे आवश्यक आहे.
लॉबींग करून आलेले लोक संस्थेची प्रतिष्ठा धुळीला मिळवतात – हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
त्यामुळे या पदावर सनदी अधिकारी किंवा संस्थेतील लायक व्यक्ती यांची नियुक्ती शासनाने करावी, जेणेकरून लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा टिकेल.
@CMOMaharashtra@Mpsc_Andolan
#महाराष्ट्रलोकसेवाआयोग #सचिवनेमणूक #पारदर्शकता #MPSC
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – ४००० ३२.
विषय : ७ हजार लिपिक - टंकलेखक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्याबाबत.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@mpsc_office@VarshaEGaikwad
सरकारचा जाहीर निषेध@Dev_Fadnavis
लिपिकटंकलेखक2023 उमेदवार 3 वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत.
लिपिक टंकलेखक जाहिरात 2023 मध्ये आली त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे september2025मध्ये आयोगाने अंतिमशिफारस राज्यशासनानाला केली तरीसुद्धा राज्यशासनाने त्यांना नियुक्ती दिली नाही.
हा व्हिडिओ कुणा खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पार्टीचा नाही तर तो आहे #MPSC कडून नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा !
•या अधिकाऱ्यांचं नियमानुसार शासकीय प्रशिक्षण झालेलं असतांनाही मुंबईत ताज लँड या 5 star हॉटेलमध्ये त्यांना कोणतं नवीन ट्रेनिंग देण्यात आलं?
•हे प्रशिक्षण आयुक्त अन्न सुरक्षा यांनी आयोजित केलं होतं का? त्यांनी नसेल तर कुणी आयोजित केलं?
•हॉटेलचं बिल कुणी दिलं? की fad चे अधिकारी म्हणून धमकावून फुकटात वेलकम पार्टीचा आनंद लुटला?
•या व्हिडिओत दिसणारे अधिकारी कुणाच्या आदेशाने ताजमध्ये गेले?
एक गाणं म्हणलं म्हणून एका तहसीलदाराचं निलंबन केलं जात असेल तर मग इथंही महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 (वर्तवणूक) नुसार या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का?
•Fda चे मंत्री निलंबनाची कारवाई करणार का?
•या नियुक्त्यांमध्ये काही काळंबेरं झालं का?
या वरिल सर्व प्रश्नांची उत्तरं या विभागाचे मंत्री महोदय देणार का?
@Narhari_Zirwal
ज्या ठिकाणी लोकसेवा आयोगाचे पेपर छापले जातात अशा ठिकाणी २१८ मधील बरेचसे उमेदवार कर्मचाऱ्यांचे पाल्य आहेत तसेच भरती दरम्यान कर्मचारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची देखील माहिती आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून संशयितांवर गुन्हे दाखल करून मुख्य आरोपीला लवकरात लवकर+
🛑 लिपिक टंकलेखक 2023
🔸 20 जाने 2023:- जाहिरात आली
🔸जवळपास अडीच वर्षे झाली, अद्याप अंतिम निकाल नाही.
🔸आता @mpsc_office ने 2 गोष्टींचा विचार करायला हवा.👇
1) हा विलंब योग्य आहे का?
2) पूर्व+मुख्य+कौशल्य चाचणी याऐवजी ➡️ एक चाळणी परीक्षा + कौशल्य चाचणी घेतली तर !
@Dev_Fadnavis
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
@supriya_sule ताई व @RRPSpeaks दादा आपण आवाज उठवून या अन्यायाविरुद्ध आम्हाला साथ द्या.समाजकल्याण परीक्षेला UPSC,MPSC मुलाखत देऊन आलेली मुले होती.त्यांचे गुण 120 - 155 दरम्यान आहेत. मग हे पूर्ण 200,198 गुण घेणं या मुलांना कसे जमले? @Mpsc_Andolan