@garg_trupti हे प्रकरण ठराविक कालावधीने नेहमी काढले जातो. म्हणून फडणवीस साहेब हा विषय निकाली काढतील, म्हणजे आदित्य ठाकरे निर्दोष ठरतील आणि हे प्रकरण कायमचे मिटून जाईल.
20+ years and still incomplete. The SRA project at Siddharth Colony, Bandra East has only reached 3 floors. Transit camp conditions are appalling. Residents deserve answers: When will this project finally be completed? @Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@SardesaiVarun
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वांद्रे (पूर्व) येथे १४ एप्रिलला जयंती उत्साहाने साजरी होते. मात्र उद्यानाच्या बाहेर विविध बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्ज लावले जातात. यामुळे उद्यानाची सुंदरता, स्वच्छता आणि सौंदर्य नष्ट होते आणि जयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागते.
मा. महापौर ताई @mayor_mumbai यांना नम्र विनंती आहे की, हे बॅनर तात्काळ काढून टाकावेत आणि १६ एप्रिलपर्यंत उद्यानाभोवती बॅनर लावण्यास कडक बंदी घालावी. तसेच H/East Ward च्या enforcement टीमकडून विशेष देखरेख ठेवावी.
@reliancejio@JioCare there is no network since last one month inside Shops, Restaurants, Bar etc. at Amrut Nagar, Kherwadi Road, Bandra East, Mumbai 400051. Plz do the needful at an earliest
@AxisBank I have received messages from your side to pay for a credit card overdue, but mentioned Credit Card Number not related to me. Kindly look into the matter.