कॅबिनेट मधे संगणक परिचालक बद्दल मुद्दा जो कोणी मांडणार त्याचाच विचार केला जाणार संगणक परिचालक यांना न्याय न देणाऱ्या सरकार ला शेवट ची संधी आहे नाही तर सर्व संगणक परिचालक व त्याचा परिवार न्याय न देणाऱ्या ना त्यांची जागा दाखवून राहतील.@CMOMaharashtra@uddhavthackeray@Dev_Fadnavis
दिनांक 12 ऑक्टो 2022 पासून @ManipalCigna इन्शुरन्स कंपनी कडे क्लेम केला होता परंतु कंपनी चा हलगर्जीपणा मुळे अजून ही क्लेम चे प्रतिउत्तर आले नाही क्लेम बद्दल काही कंपनी कडून आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा responce आलेला नाही.अशा कंपनी मुळे जनतेची फसवणूक केली जात असून ही कंपनी
@khadseraksha यांना सांगून 10 वर्षे होत आले असुन त्यानी आजपर्यंत बिस्वा ब्रीज स्टेशन ला अजून पर्यंत दादरा आणि कोणत्याच एक्स्प्रेस ला अजून थांबा मिळाला नाही.. माजी आमदार @cmsancheti साहेब यांनी मलकापूर स्टेशन वर असा कोणताच एक्स्प्रेस नाही ज्याला थांबा नाही असे करून ठेवले आहे.
@khadseraksha भुसावळ जंक्शन ते बडनेरा जंक्शन मेमु ट्रेन येण्याच्या बिस्वा ब्रिज स्थानकावरील सकाळी 7.40 मिन अगोदर दोन्ही लुप लाईन वर गाड्या उभ्या आहे आणि उप मेन लाईन वर गाडी आहे आणि डाऊन मेन लाईन वर मेमू ट्रेन येण्या 2मिन अगोदर प्रवाशी असा जीव धोक्यात घालून उभे आहे.@RajeshEkade@girishdmahajan