विद्यार्थ्यांचा शालेय जीवनाच्या प्रवासाची सुरूवात आनंददायी आणि सुखकर व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी ��भियान’ या अभिनव उपक्रमाची सुरूवात आजपासून औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून केली.
विद्यार्थ्यांचा शालेय जीवनाच्या प्रवासाची सुरूवात आनंददायी आणि सुखकर व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी अभियान’ या अभिनव उपक्रमाची सुरूवात आजपासून औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून केली.
निष्पक्ष पत्रकारिता हा सदृढ लोकशाहीचा कणा आहे.माध्यमातील पारदर्शीकताच समाजातील वंचित,शोषित आणि कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देऊ शकेल,या मौलिक विचाराने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले.त्यांचे हेच विचार आजही सुसंगत वाटतात.
शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासंदर्भात सर्व शिक्षक आमदारांसोबत आज साधकबाधक चर्चा झाली. उपस्थित सर्व सन्माननीय आमदारांनी यावेळी मौल्यवान आणि उपयुक्त सूचना केल्या. त्याची नोंद विभागाने घेतली आहे. सर���वांचे मनापासून आभार. @MahaDGIPR
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री @mrhasanmushrif जी यांना यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास सुख, समृद्धी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.
Proud of you @HarnaazSandhu03 for being crowned Miss Universe. Wishing you have an enriching experience in the next one year in New York using your influence for good causes. Hoping your background in public administration will help you stand out in the causes you espouse.
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दि��ा निमित्त शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या सोबत चैत्यभूमी येथे महामानवास पुष्पहार अर्पित करून अभिवादन केले...
अखिल ���ारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने देशात दलितांवर होणाऱ्या अन्याय विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितिन राऊत जी ऊर्जा मंत्री यांच्या नेतृत्वाखाली संसद पे हल्ला बोल आंदोलनासाठी मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची टीम रवाना
Kachru yadav
Chairman mumbai S.C.dept
शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 21 रोजी अणुशक्ती नगर विधानसभा च्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचे उपस्थित राहून शालेय शिक्षणमंत्री उपनागराच्या संपर्क मंत्री प्रा,वर्षाताई गायकवाड यांनी केली सुरवात या वेळी मा श्री तुषार भाऊ गाईकवड संदीप शुक्ला जी व
कचरू यादव
जिल्हा कार्याध्यक्ष
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस वंदन करीत तेथील उड्डाणपुलाखाली सुंदर रेखा चित्र काढलेल्या जागेची पहाणी करीत उदघाटन करतांना महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा,वर्षाताई गायकवाड जी व
कचरू यादव
अध्यक्ष मुंबई काँग्रेस अनु,जाती विभाग
मा ना.श्री नितिन राऊत जी राज्य के ऊर्जा मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष दलित काँग्रेस के माध्यम से आये मॅसेज जो की मुंबई मे फसे उत्तर भारतीय कामगार राकेश यादव मुंबई इनको आज मुंबई काँग्रेस s.c.dept.की और से अनाज का वाटप करते टीम काँग्रेस कचरू यादव अध्यक्ष मुंबई s.c.dept.के कार्यकर्ता
@PradeepNarwal_ @NitinRaut_INC मा ना. राज्य के ऊर्जा मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग के माध्यम से आये मॅसेज जो की मुंबई मे फसे उत्तर भारतीय कामगार राकेश यादव मुंबई माहुल गाव इनको आज मुंबई काँग्रेस s.c.dept.की और से अनाज का वाटप करते टीम काँग्रेस कचरू यादव अध्यक्ष मुंबई s.c.dept.के कार्यकर्ता