#MPSC मधील मंत्रालयातील हस्तक्षेप थांबला पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही पण त्याचबरोबर आयोगाने देखील आपल्या कामात काळानुसार सुधारणा करणे गरजेचे आहे.
लेखी परीक्षांचा निकाल 8-8 महिने ��ागत नसतील तर त्यावर उमेदवारांच्या शंका वाढत आहेत (FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023)
आयोगाच्या मुलाखत धोरणात सातत्य दिसून येत नाही. काही राज्यसेवा करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती 5 मिनिटात संपल्या असे त्यांचे म्हणणे आहे. पुढील वर्षापासून राज्यसेवा मुलाखती 275 गुणांच्या आहेत त्यातून उमेदवारांचा संभ्रम वाढून यात असे प्रकार उमेदवारांच्या मनात नाहक शंका निर्माण करत असतात.
य��� सर्वावर एकमेव उपाय म्हणजे जसे केंद्र सरकार सातत्याने UPSC मधील सुधारणांसाठी DoPT च्या माध्यमातुन समित्या स्थापन करते त्याच धर्तीवर राज्यात सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून MPSC मधील सुधारणा, बदल आणि उमेदवारस्नेही धोरणासाठी समिती गठीत करणे काळाची गरज आहे. त्या समितीत मुख्य सचिव, GAD सचिव, विधी व न्याय विभागाच�� सचिव यांचा समावेश करून घटनात्मक आयोग अधिक सक्षम बनवता येईल.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
होणाऱ्या विलंबामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय , त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्��ाळ निकाल जाहीर करावे....
मुख्य परीक्षा दिलेले उमेदवार सध्या निकालाच्या प्रतिक्षेत असून, निकालाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने हे उमेदवार मानसिक तणाव आणि नैराश्यातून जात आहेत.
तरी मे. साहेबांनी निकालाबाबत माहिती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा,आणि मुख्य परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावा���ा, ही विनंती
MES मुख्य परीक्षेचा निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.MES बरोबर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे निकाल लागून मुलाखती देखील झालेल्या आहेत परंतु MES स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा आणखी निकाल बा��ी आहे.@mpsc_office @BaliramDoleyINC
#Declare_MES_Result
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
@ivaibhavk तुम्ही म्हणजे कॉंग्रेस वाले वंचित ला नावे ठेवता
पण इथे बघा तुमचे कुंपणच शेत खाताय
वंचित ने 7 जागी बिनशर्त पाठिंबा दिला होता पन तुमच्या नेत्यांनी तो नाकारला..बसा आता राऊत ला कुरवाळत