सध्या मार्केटमध्ये पत्ता कोबीला एक रुपये भाव आहे. माल काढणी व बाजारात नेण्यासाठी एक किलो मागे ५ रुपये खर्च येतो. बाजारात माल नेऊन फायदा नसल्यामुळे घनशाम ठक #yavatmal यांनी टॅक्टरने रोटर मारून शेत माल काढून टाकले. (https://t.co/TUj35BUkbX)
@OfficeofUT@PawarSpeaks@dadajibhuse
अक्कलकोट मधील वसंतराव नाईक नगरात सात दिवसात आजाराने 25 शेळ्या मेल्या आहेत. प्रशासन याची दखल घेत नाही हा रोग इतर गावांमध्ये पसरल्यास मोठं नुकसान होईल. पशुसंवर्धन मंत्र्यांनी याची दखल घ्यावी. @OfficeofUT@AnilDeshmukhNCP@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
https://t.co/kya0vLLuoT
अक्कलकोट मधील वसंतराव नाईक नगरात सात दिवसात आजाराने 25 शेळ्या मेल्या आहेत. प्रशासन याची दखल घेत नाही हा रोग इतर गावांमध्ये पसरल्यास मोठं नुकसान होईल. पशुसंवर्धन मंत्र्यांनी याची दखल घ्यावी. @OfficeofUT@AnilDeshmukhNCP@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
https://t.co/kya0vLLuoT
प्रत्येकाच्या तोंडात विरघळणाऱ्या गोड साखरेसाठी राबणाऱ्यांच आयुष्य खूप कडू आहे. जगण्याचा हा संघर्ष कधी थांबले. #DecodeIndia च्या माध्यमातून हा संघर्ष मांडण्याचा हा प्रयत्न.
Story For sugarcane labors - https://t.co/BpaW0iDJA3
@thewire_in@scroll_in@neelamgorhe@dhananjay_munde
आयुष्यभर एक दिवसही विज न वापरणाऱ्या प्रा. डॉ. हेमा साने आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. पर्यावरण संरक्षण आणि वनस्पती शास्त्राच्या अभ्यासासाठी संपुर्ण जिवण त्यांनी समर्मीत केले. त्यांचा ही विशेष स्टोरी.
#Ecologie#environnement#EcoIndia
https://t.co/zXOx6AyKaW
सरकारकडे जाहिरातबाजी करायला पैसे आहेत मात्र प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी पैसे नसल्याचे भयाण वास्तव समोर आलेय. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०१८-१९ या वर्षात राज्यात तब्बल १६,३३६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे, तर मुंबईत १,७६३ अर्भकांच्या मृत्यूची नोंद झालीये.
राज्याच्या मुख्य सचिवानी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी दुष्काळाची परस्थिती पाहता ती निवारण्यासाठी ७० कोटीचा निधी दिला. परंतु पाण्यावीणा होरपळणाऱ्या जनावरांसाठी एकही चारा छावणीचा प्रस्थाव दिला नाही.
@Dev_Fadnavis@mahadevjankar1#drought#animals