ही गॅसची पावती, 2014 ची आहे.
त्यावेळी
गॅस सिलेंडर फक्त 450 रुपये होता!
7 वर्षात पैसे डबल होत नाहीत...पण आज गॅस च्या किमती मात्र डबल पेक्षा जास्त झाल्या...
हे कसले अच्छे दिन आणले मोदींनी ?
गावातील धान्य दुकानदार धान्य देत नाही, जास्त पैसे घेतोय, बील देत नाही, काळ्या बाजारात धान्य विकतोय, नवीन रेशनकार्ड काढायचे हजारो रुपये मागतोय तर त्याची ऑनलाईन तक्रार करा
लक्षात ठेवा नवीन रेशनकार्ड शुल्क फक्त ३३.६० रु
नाव वगळणे, जोडणे, आधार लिंक निःशुल्क
https://t.co/u8fu3HUxLH
FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा निःशुल्क ऑनलाईन उपलब्ध
तक्रारीची सद्यःस्थिती ऑनलाईन पाहू शकता
SMS, ईमेलवर FIR डिजिटल प्रत मिळते
🔗
https://t.co/1Ut39Ab89g
हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलीस👍
आज लाज वाटते जेव्हा महाराष्ट्राचा ‘माजी मुख्यमंत्री’ भर सभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. ‘भोंगे काढायला सांगितलं तर हातभर फाटली, आणि म्हणे आम्ही बाबरी पाडली…’ सर तुम्हीही याच महाराष्ट्राचे प्रमुख होता. व्यक्ती सोडा पण पदाचं तर पाहा…
गुवाहाटी की फ़्लाइट में @smritiirani जी से सामना हुआ।
रसोई गैस की लगातार बढ़ती क़ीमतों पर सुनिए उनके जवाब 👇
महँगाई का ठीकरा,वे किन-किन चीज़ों पर फोड़ रहीं हैं !
जनता पूछे सवाल, स्मृति जी दें टाल !
वीडियो के अंशों में ज़रूर देखिये, मोदी सरकार की सच्चाई !