A very fun loving guy with a Friendly Nature want to make a successful life with Hard Work and Become a Perfect Man by achieving my Aims in Life, Enjoy the Life
महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या नको,महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी विषय नको,बदली होत असते म्हणून बँक कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्रात मराठीत सेवा देण्याचे बंधन नको,रिक्षा चालक गरीब आहेत म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्रात मराठीत सेवा देण्याचे बंधन नको.थोडक्यात,महाराष्ट्रात मराठीच नको.
Champions ⭐️⭐️⭐️ Phenomenal win for Team India in Ahmedabad. Absolutely no match for the explosive cricket played by us throughout the tournament. Brilliant character shown by the boys to keep fighting in tough situations and become world champions once again. Congratulations to all the players and all the members of the management for achieving this feat. Jai Hind 🇮🇳❤️
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and downtrodden were also noteworthy. His untimely demise is very shocking and saddening. Condolences to his family and countless admirers. Om Shanti.
ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून भेट द्या आणि विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू आवडल्यास खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. सदर उपक्रमाचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांना व्यापार आणि उद्योगाचे ज्ञान मिळावे या हेतूने करण्यात आले आहे.
छोट्या मोठ्या ब्रँडचा विचार न करता, जगातील एक मोठा बँड @samsung@samsungindia ह्या कंपनी ची पोर्टेबल SSD वापरत असताना जर का असे होणार असेल आणि त्यामुळे आमच्या कामाच्या आणि आयुष्यभराच्या डाटा ची अशा प्रकारे विल्हेवाट लागणार असेल तर काय म्हणून आपण अशा कंपनी वर विश्वास ठेवावा.
@Samsung@SamsungIndia महत्त्वाचे म्हणजे आमची ही SSD warranty मध्ये आहे आणि त्याला कोणताही physical damage नाही आहे, तरीपण गेले ३० तास खटाटोप करून इकडून तिकडून संपर्क करून कंपनी आम्हाला सांगते की की आम्ही data recover करून देण्यात मदत करू शकत नाही.
सध्याच्या मराठी हिंदीच्या वादात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, त्याच्याकडे बघायला कुणाला वेळच नाही. खाजगी सोडा, परंतु सरकारी शाळांमध्ये सुद्धा मराठी माध्यम नाही.
पैसे घेऊन का होईना परंतु योग्य सुविधा पुरवा, प्रवासामध्ये असंख्य ढाबे तसेच जेवणाच्या सुविधा आहेत, जिथे कॅमेरा वाय-फाय सुविधा आहे पण अगदी बेसिक समजली जाणारी सुविधा बिलकुल उपलब्ध नाही. मोठ्या प्रवासात होणारी ही गैरसोय काहीच कामाची नाही. @nitin_gadkari@NHAI_Official
@MoPNG_eSeva प्रयागराज वरून निघाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करताना समृद्धी महामार्गावर पेट्रोल भरायला थांबलो असताना अत्यावश्यक सुविधा म्हणजेच मुतारी आणि शौचालय ची हे दुरावस्था पहा. करोडो रुपये खर्च करून बनवलेल्या समृद्धी महामार्ग चा प्रवासात एकही स्वच्छ शौचालय दिसले नाही.
मुंबई पुणे समृद्धी महामार्ग, शिर्डीच्या पुढे आल्यानंतर एके ठिकाणी पेट्रोल पंपावर थांबलेले असताना बाथरूमची सुविधा मिळावी यासाठी असलेले शौचालय अतिशय असह्य अशा अवस्थेत आढळले आहेत. आमच्याकडून जो टोल घेतला जातो त्यानुसार किमान सामान्य सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात एवढी माफक अपेक्षा..
@Dust_Rider@mybmcWardS@mybmc अशा प्रकारे पदपथावर राहण्यासाठी काय करावे लागते? कागदपत्र वगैरे.... पूर्ण माहिती द्या. काही वर्षांनी अधिकृत मान्यता मिळते का ह्या घरांना
तरी आपणास विनंती की आमच्या तक्रारीनुसार सदर वाहन चालकावर योग्य ती कारवाई करावी.
वाहन क्रमांक : MH01CV1449
तक्रार : विनावाहक गाडी चालवणे, गाडी चालवताना फोनवर बोलणे आणि बेदरकार पणे गाडी चालवत इतर वाहनांना त्रास देणे.
@MumbaiPolice@puneruralpolice@PuneCityPolice
@puneruralpolice आम्ही रांजणगाव दिशेने जात असताना शिक्रापूर चौक येथे ह्या वाहनाने आमच्या चारचाकी वाहनास गाडी आडवी घासण्याचा प्रयत्न केला. मी उतरून तपास केल्यावर कळले की 12 चाकी transport वाहनाचा चालक विना वाहकाशिवाय एकटाच होता तसेच रहदारीच्या ठिकाणी फोन वर बोलत गाडी चालवत होता.
@puneruralpolice@PuneCityTraffic@PuneCityPolice
साधारण दुपारी 1 च्या सुमारास आळंदी पुलावर,
एकमार्गी रस्त्यावर विरुद्ध दिशेने ड्रायव्हिंग करणाऱ्या ह्या वाहनचालकावर योग्य ती कारवाई करावी आणि रितसर दंड लावावा ही विनंती.
ह्या प्रकरणी कोणीच काही लक्ष देत नाही, स्थानिक आमदार खासदार ह्यांना देखील काहीच पडलेले नाही आहे. निदान जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा. किती दिवस एकच मागणी करतो आहोत आम्ही पण काहीच कृती होत नाहीये.
@Dev_Fadnavis@puneruralpolice@MSEDCL@AshokPawarMLA
@MSEDCL पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका विभागात, लोणीकंद परिक्षेत्र मध्ये लोड शेडिंग चालू केले आहे का? केले असल्यास त्याचे परिपत्रक का जाहीर केलेले नाही? मनमानी कारभार करायचं काम सुरू आहे का? गेले 2 महिने लाईट रोज 5 ते 7 तास लाईट नसते प्रत्येक वेळी वेगळी कारणे देतात तुमचे अधिकारी.
कधी सांगतात डी पी जळाली आहे, कधी सांगतात वायर जळाली आहे, येथील गावकरी आणि स्थानिकांनी रोज हा त्रास सहन करायचा त्याबद्दल जाब तरी नक्की कोणाला विचारायचा... वीज बील वेळेत भरून सुद्धा हे सहन करावे लागत आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांना वीज पुरवठा द्यायचा म्हणून त्याचा लोड आमच्या माथी का?