#आरोग्यसेवक५०%
प्राधान्य चा अर्थ 2023 च्या जाहि��ातीत उल्लेख केलेल्या
शासन निर्णय Gr.४ मे २०२२, १० मे २०२२, १५ मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार "समान गुण असतील तरच" अस�� अर्थ निघतो. (१/१)
@girishdmahajan
15 मे 2023 च्या GR मध्ये आरोग्य सेवक 50% च्या निवडीबद्दल स्पष्ट उल्लेख असताना काही जिल्हा परिषदा वेगळा विचार का करत आहेत.
गुणवत्ता डावलून निवड यादी लावण्याचं कोणत लॉजिक आहे.
जिल्हा परिषद आरोग्य भरती 50%
निवड याद्या जाहीर करताना बऱ्याच जिल्हा परिषदा नियम पाळत नसून मनमानी करत आहेत.
मुद्दा हा आहे की गुण जास्त असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षीत असताना देखील अनुभव धारकांनाच प्राधान्य द्यायचे होते तर अनुभव नसणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरुन का घेतले?
नियमांना पायदळी तुडवून होणारे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही.
क���णत्याही परिस्थितीत गुणवत्तेनुसार सर्व जिल्हा परिषदांनी निवड याद्या जाहीर केल्या पाहिजेत.
@girishdmahajan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
zpमध्ये आरोग्यसेवक 50%ची DV list सर्व zp ने मेरीट नुसार लावली,
पण बीड(बोगस प्रमाणपत्रच माहेरघर)आणि बुलढाणा zpने गुणवत्तेला का डावललं याच उत्तर ग्रामविकास विभागाणे द्यावं व जो दोषी आहे त्याला निलंबित करावं@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan@zpbuldhana@CollectorBeed
zp पदभरती आरोग्य सेवक 50%मध्ये 1% फवारणी वाल्यांसाठी 99%मेरीट वाल्या विद्यार्थ्यांवर zp ने अन्याय केला आहे.
प्राधान्य हे सामान गुण असेल तर देतात असा GR gad4/5/2022असून,
तरी आपण लक्ष घालून 99%गुणवत्ता मुलांवरील आन्याय दूर करावा. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan
मा.
@collectorsangli@ZPSangli@ceosangli1
आरोग्यसेवक 50% & 40% या पदाच्या गुणवत्ता याद्या जाहीर होऊन जवळपास 1 महिना होत आहे पण अजून कागदपत्र पडताळणीसाठी कोणतेही नियोजन जि. प. मार्फत जाहीर झालेले नाही. आपणांस विनंती आहे की, तात्काळ कागदपत्र पडताळणी यादी जाहीर करावी
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या अस��्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ��ी अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
तारखांचा घोळ...
IBPS RRB क्लर्क आणि #MPSC समाजकल्याण परीक्षा 18 ऑगस्ट तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि IBPS क्लर्क 25 ऑगस्ट रोजी पार पडणार आहेत. IBPS ने जानेवारी 2024 मध्ये व���ळापत्रक जाहीर केले असून ती देशपातळीवर एकाच दिवशी होणारी परीक्षा आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एका उमेदवाराला एकच पोस्ट मिळण्यासाठी एक परीक्षा एक कट ऑफ लागणार काय?
उमेदवारांच्या हितासाठी ही गरजेची बाब आहे.
@mpsc_office
असंवेदनशील!
जाती व्यवस्थेचा पगडा इतका जबरदस्त आहे की जिवंतपणी जाती मुळे असणारा संघर्ष अटळ आहेच पण माणूस मेल्यानंतरही जातीय विषाचा परिणाम आहेच. जात हे इथल्या सो कॉल्ड सवर्णनी निर्मिलेले भयाण वास्तव आहे.
#CastSystem