1/2 खासदार पण सत्तेत आहे. आमदार पण भाजपचाच आहे. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत संजय राठोड , इंद्रनील नाईक अशोक उइके पण एकही कामाचा नाही.. एकही त्यांच्या जिल्ह्यातील शेतकारींना न्याय देऊ शकत नाही. @bharanemamaNCP@SanjayDRathods@RRPSpeaks@naikindranil
1/1 ऑगस्ट 2025 च्या अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सोयाबीन पिकाचे खूप नुकसान झाले पण नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळाला नाही. 17500 रु हेक्टरी जाहीर केले पण अजून 1 रु पण मिळाला नाही आमचा जिल्हा यवतमाळ आहे पण दुर्देवाने आमचा विधानसभा मतदार संघ हिंगोली लोकसभेत येतो
राज्य सरकार ने खरीप २०२५ साठी १७५०० ₹ प्रती हेक्टरी पिक विमा जाहीर केला होता...
यवतमाळ जिल्हात सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा पीकविम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही..
@INCHarshsapkal@NANA_PATOLE@DeshmukhSanjay_@SanjayDRathods
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्ह��जे जरा जास्तच नाही का झालं ?
स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.
या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्���ेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?
#BaramatiNews #BaramatiByElection #ajitpawar #AjitPawarPlaneCrash #BaramatiAccident
#MaharashtraPolitics
Maharashtra
-BJP has 132 MLAs
-As per latest report 4-5 independent have already extended their support to BJP
I don't understand why BJP is taking so much time to announce CM name. We are just 8-10 MLAs short, and arranging it is a chutki bajana type work for Mota Bhai..
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केज विधानसभा मतदारसंघांमध्ये सचिन चव्हाण याला वंचित बहुजन आघाडी कडून पुरस्कृत उमेदवार करून पाठिंबा देण्यात आला होता तो भाजपला मॅनेज झाल्यामुळे या हरामखोराला बीड जिल्हा जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी त्याच्या तोंडाला काळे करून दिल��� चोप...#VBA
सोसायटीत एक जण RSS शाखा सुरू करू पाहत होता हिंदू एकता साठी, मात्र लोकां���ी विरोध केला मागे.
त्यानंतर एकदिवस त्याच्या घरून कॉल आला की ब्राह्मण किंवा मराठा सुवासिनी हव्या आहेत, #ओबीसी पण चालत नव्हते यांना, दलित बांधव तर दूरच आमचे.
आणि #बंटेंगे_तो_कटेंगे हेच बोलणार 😅
#सत्यघटना