@Ankiii_i Jealous of his success they want to hunt on him. If Shahrukh or Salman did this there wouldn’t be any action.
People will boycott Farhan Akhtar and his films.
@Ankiii_i Lets us support Ranveer Singh @ranveersingh .He is a very talented guy& hard working too. We don't want another SSR,Govinda,Arjit singh,Zubeen garg& more kinda case repeated. These are talented people but were removed diplomatically #supportranveersingh#justiceforranveersingh
आदरणीय राज ठाकरे साहेब,
लहान मुलांच्या अपहरणासारखा गंभीर विषय उपस्थित केल्याबद्दल तुमची काळजी समजण्यासारखी आहे. मात्र, या विषयावर वस्तुस्थिती मांडणं आणि सरकारच्या कामाकडे प्रामाणिकपणे पाहणंही तितकंच आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही पातळ्यांवर बाल संरक्षणासाठी ठोस उपाययोजना सुरू आहेत:
- ऑपरेशन मुस्कान, ट्रेसिंग हर मिसिंग चाइल्ड, चाइल्डलाईन 1098,
- Anti Human Trafficking Units,
- रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर विशेष पथकं,
- आणि POCSO अंतर्गत जलद तपास व न्यायप्रक्रिया.
आज हजारो मुलं शोधून त्यांच्या कुटुंबांकडे परत पोहोचवली जात आहेत, हे फक्त आकडे नाहीत तर वाचलेली आयुष्यं आहेत.
आपण विचारता की टोळ्या राजरोस कशा काम करतात:
त्यावरच तर सरकार कारवाई करत आहे. गेल्या काही वर्षांत आंतरराज्य टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई, अटक आणि चार्जशीट्स दाखल झाल्या आहेत. डीएनए तपास, CID व ATS चा वापरही होत ���हे.
पण एक प्रश्न विचारावासा वाटतो:
🔹 मुंबई महापालिका २५ वर्षे तुमच्याच पक्षाकडे असताना
🔹 फूटपाथवरील बालभिक्षावृत्ती, अनधिकृत झोपडपट्ट्या, स्थलांतरित टोळ्या
यावर तेव्हा “जबरदस्त कृती” का दिसली नाही?
आज केंद्रात आणि राज्यात जबाबदार सरकार आहे म्हणूनच अशा विषयांवर किमान राष्ट्रीय पातळीवर समन्वय, निधी आणि यंत्रणा उभ्या राहिल्या आहेत.
वंदे मातरमचा उल्लेख करून केंद्र सरकारवर टीका करणे सोपं आहे, पण मातांचा आक्रोश ऐकूनच
- उज्ज्वला, आयुष्मान, POSHAN, बेटी बचाओ
सारख्या योजना राबवल्या गेल्या, हेही वास्तव आहे.
लहान मुलं, महिला, जमीन: या तिन्ही विषयांवर भाजप सरकार ठाम, स्पष्ट आणि कृतीशील आहे. फक्त पत्रं लिहून नाही, तर कायदे, यंत्रणा आणि अंमलबजावणी यातून.
टीका जरूर करा, पण राजकारणापलीकडे जाऊन
जर खरोखरच या विषयात सहकार्य करायचं असेल,
तर भाजप प्रत्येक सकारात्मक सूचनेसाठी खुला आहे.
महाराष्ट्र सुरक्षित ठेवणं ही घोषणा नाही, ती जबाबदारी आहे: आणि ती भाजप नि��ावत आहे.
जय महाराष्ट्र.
जय हिंद.
एकदा ही माहिती वाचाच
☑️महागडे व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाड ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होईल याचा विचार जरूर करा आणि आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा.
☑️ गूळ + खोबरे = बुद्धीवर्धक
(म्हणून बाप्पाचा नैवेद्य)
☑️ गूळ + शेंगदाणे = शक्तिवर्धक
(म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)
☑️ गूळ + फुटाणे = हिमोग्लोबींन वर्ध�� व रक्तशुद्धकारक
(म्हणून श्री बालाजीचा प्रसाद)
☑️ तीळ + गूळ = कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न + झिंक + सेलेनियम
(हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,)
(यातले सेलेनियम - कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करते)
म्हणून संक्रांतीला गूळ पोळी
☑️थंडीत बाजरीची तीळ लावलेली भाकरी - शरीरात ऊर्जा (उष्णता) निर्माण करण्यासाठी
डिंकाचे लाडु किंवा राजगिर��� लाडू
गुळतूप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरभरे - ताकद मिळण्यासाठी
☑️ऊन्हाळ्यात नाचणीची अंबिल,ताक,मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत,सोलकडी इतर सरबते- शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी
असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील...
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स,त्याच वातावरणात तेच पदार्�� का खावेत? हे नाही शिकवले जात,
कारण पूर्वीची मुले आई वडिलांनी सांगितले म्हणून ऐकत. फार चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडत नसत. आज तसे नाही. असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
आणखी एक कारण म्हणजे हे जर शिकवले तर bornvita कोण पिणार?
आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लान पीत न��्हते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का?
अहो आपला एक मावळा ५० शत्रूंशी एकटा लढायचा...
कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?
शिवाय आपले पूर्वज एवढे हुशार होते, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते?
आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धि���ान पण होते,
वयाच्या १८-१९ वर्षी वागभट्टांचे संपूर्ण आयुर्वेद,आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी तेव्हाच्या लोकांनी...
कुठले टॉनिक पीत होते ते? स्वतःला प्रश्न विचारा, आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमिकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण शुद्ध...
आपली संस्कृती हजारो वर्षांपासूनचं सायन्स मध्ये ऍडव्हान्स आहे.
म्हणूनच स्वदेशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा!
हाच तो @OfficeofUT चा खासदार @AGSawant ज्याने वक्फच्या मनमानीला, लॅन्ड जिहादला पाठिंबा दिला आहे.
ज्या वक्फने हिंदू शेतकऱ्यांच्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या त्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाच्या विरोधात याने मतदान केलं.
हे आहे यांचं वेगळं हिंदुत्व..
यांना सूड कुणाचा घ्यायचाय हे तर महाराष्ट्राच्या जनतेला कळलंच आहे..
@DattaChoud73764 वाचाचं कातडं पांघरलेली शेळी म्हणजे उद्धट ठाकरे. लोकसभेत मुस्लिम, विधानसभेत हिंदुत्व आणि आता महानगर पालिकेच्या निवडणुकीत मराठी माणूस! सरडा सुद्धा लाजेल असे रंग बदलताना बघून! लोकांच्या भावनांशी खेळून निवडणूक जिंकण्याची स्वप्न बघू नका.
रितेश देशमुख ची काल अमृतवाणी ऐकली...
स्त्रियांची सुरक्षा वगेरे ज्ञान दिलं त्याने...
याचे वडील मुख्यमंत्री असताना ताज वर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा रामगोपाल वर्मा सोबत जाऊन नव्या पिक्चर ची स्क्रिप्ट शोधणारा हा माणूस....
हा सुरक्षेबाबत तोंडाने बोलतोय...
अरे स्त्रियाच काय...कुणीच सुरक्षित नवत तुम्ही असताना...
एकही मुख्यमंत्री गृहमंत्री पूर्ण कार्यकाळ करत नव्हता...कारण अतिरेकी हल्ले एवढे हॉयचे की राजीनामे द्यावे लागायचे..
पहा हा पूर्ण व्हिडिओ..
कसा निर्लज्ज सारखं ताज मध्ये फिरतोय पिक्चर चे डायरेक्टर ल घेऊन...