हा फोटो जगप्रसिद्ध र���जकीय छायाचित्रकार होमाई व्यारावाला यांनी काढलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा फोटो लपूनछपून किंवा चोरीछुपे काढलेला नाही. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संमतीने तो टिपण्यात आला होता.
नेहरू आणि सुभाषचंद्र बोस सिगारेट ओढत असत, ही गोष्ट त्या काळात काही गुपित नव्हती. त्यावेळच्या समाजाला त्याची पूर्ण कल्पना होती.
आणखी एक गोष्ट
युरोपियन शिष्टाचारानुसार एखाद्या महिलेसाठी सिगारेट प��टवून देणे हे अनेक दशकांपासून सभ्य वर्तन (etiquette) मानले जात होते.
हे मातीत बुद्धी गाडून घेतलेल्या गाडेला नाही समजणार
“The Special Intensive Revision (SIR) will create two classes of citizens — those who can vote and those who cannot. At the current pace, an estimated 16 crore people could be disenfranchised. SIR is, in effect, carving out sections of the country from the democratic process,” economist and political commentator Parakala Prabhakar said while delivering the P.V. Narasimha Rao Memorial Lecture at Dr. B.R. Ambedkar Open University in Hyderabad on Thursday, reports @serish
https://t.co/pItEuBXClB
#WATCH | Mumbai, Maharashtra: On rumour of NCP-SCP and Congress merger, senior Congress leader Prithviraj Chavan says, "I have read and heard this in the media. Personally, I do not know anything about this...All parties who have not dropped Congress from their names - be it TMC or NCP - shpuld return home. I believe that only ideologies will remain in the country: one Hindu Nationalist idelogy which is attempting to establish a fascist govt and the other is egalitarian ideology which is Gandhi-Nehru ideology...On national level, I feel there will be just these 2 ideolgies. We are heading the way of two-party system just like in the US. So, these parties will have to think which way they want to go..."
BREAKING : Journalist Ajit Anjum is alone fighting against the ECI in Bihar
He is bringing out the truth of voter list revision by BLOs amd administration despite FIRs against him 🔥
Journalism : 100% || Propaganda : 00%
Watch this 30 mints report and spread
राम मंदिरातील लुटी बाबतच्या प्रत्येक चर्चेत "गझनीचा महमूद" याचे नाव वारंवार घेतले जात आहे..
पण जरा पहा मंदिरे लुटली गेल्याची इतरही अनेक उदाहरणे आहेत.
पेशव्यांनी तर श्रृंगेरी पीठाची जे आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांपैकी एक आहे पूर्णपणे लूट केली होती; त्यांनी देवी शारदेची मूर्ती फोडून तिचे तुकडे केले आणि संपूर्ण मंदिर जाळून टाकले... पुढे एका मुस्लिमाने, म्हणजेच टिपू सुलतानाने, त्याचे जीर्णोद्धार केले.
पेशवे हे ब्राह्मण होते.
काश्मीरचा ��ाजा हर्ष याने तर संपत्ती जमा करण्यासाठी मंदिरांची मालमत्ता आणि मूर्ती लुटण्याकरिता "देवोत्पाटन-नायक" नावाचा एक स्वतंत्र विभागच स्थापन केला होता.
राजा हर्ष हा क्षत्रिय होता.
चोल साम्राज्याचा राजा राजेंद्र चोल (प्रथम) याला मंदिरे लुटण्याचे जणू वेडच होते; जेव्हा जेव्हा त्याने एखाद्या राज्यावर विजय मिळवला, तेव्हा मंदिरे हेच त्याच्या लुटालुटीचे पहिले लक्ष्य असत.
रिचर्ड एम. ईटन यांसार���्या इतिहासकारांच्या मते, त्याने चालुक्यांकडून दुर्गा आणि गणेशाच्या मूर्ती; कलिंगातून भैरव, भैरवी आणि काली यांच्या मूर्ती; पूर्व चालुक्यांकडून नंदीची मूर्ती; आणि पाल राज्यकर्त्यांच्या प्रदेशातून शिवाची कांस्यमूर्ती लुटली होती... तसेच मंदिरांची सर्व संपत्ती हस्तगत केली होती.
राजेंद्र चोल (प्रथम) हा क्षत्रिय होता.
दक्षिण भारतातील प्रदेशांमध्ये युद्धादरम्यान प्रतिस्पर्धी राज्यांच्या धार्मिक संस्था आणि मंदिरांची मालमत्ता कृष्ण (तृतीय) याने लुटल्याच्या नोंदीही आढळतात.
कृष्ण (तृतीय) हा क्षत्रिय होता.
बौद्ध विहार आणि स्तूपांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्हाला तो इतिहास माहितच आहे... उदाहरणार्थ पुष्यमित्र शुंग याचेच घ्या...
तो ब्राह्मण होता.
हे सर्व दुर्लक्षित करून, "देणग्यांच्या अफरातफरी"चा मुद्दा गौण ठरवण्यासाठी प्रसार���ाध्यमे सतत "५०० वर्षांचा संघर्ष" आणि "गझनीचा महमूद" यांचा उल्लेख करत आहेत...
हे निव्वळ अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे; पहा, चंपत आणि मिश्रा यांनाच जाब विचारा...
गझनी हा इतिहासाचा भाग आहे; त्याचे नाव घेऊन मूळ मुद्दा भरकटवून आपला दोष गझनी वर टाकत आहेत.
A very strong statement by Congress MP @Pawankhera ji to BJP, “Let our government come to power. When we recount these 12–15 years, BJP leaders will not be able to step out on the streets without security. I am telling you this, they will even need protection to come out in public.”
प्रियंका गांधी की निगरानी में कांग्रेस ने एक नए कार्यक्रम “छात्रों की गुज” की शुरुआत की है।जो आ��े वाले दिनों में देश के 28 शहरों में होगा।यह कार्यक्रम Nsui,Youth Congress,प्रदेश कांग्रेस कमेटी सबके साथ समन्वय करके किया जाएगा।इसमें प्रियंका गांधी की भविष्य की भूमिका भी दिख रही है।