"नवनियुक्त शिक्षकांकडून 6 हजार रुपये मानधनावरच करून घेतले जातंय काम."
स्वतःला विकसित महाराष्ट्राचे नेते म्हणवून घ्यायचे आणि महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर वेठबिगारी करून घ्यायचे कसे शोभते तरी तुम्हाला..
@AjitPawarSpeaks@OfficeofUT#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या
2010 पासून शिक्षण सेवकांच्या मानधनात एका रुपयाची ही वाढ झालेली नाही. त्यांना नियुक्ती पण गावापासून चारशे ते पाचशे किलोमीटर दूर अंतरावर मिळते. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा? @RRPSpeaks
@ranjitdisale सर आपण ग्लोबल झालात, पण आपल्या लोकल #शिक्षणसेवक बांधवाना न्य���य मिळवून देण्यासाठी मा. @AjitPawarSpeaks साहेबांना विनंती करा.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ मिळावी. 5 हजार शिक्षण सेवक बांधवाना न्याय मिळेल. त्यांचे अश्रू पुसायला आपली मदत व्हावी.
🙏🙏🙏🙏
एखाद्या विद्यार्थ्यांने #आत्महत्या केली की, त्यांच्या कुटुंबाच सांत्वन करायला #लोकप्रतिनिधी जातात..
मग त्या कुटुंबावर ही वेळ पण तुम्हीचं आणता..
विद्यार्थी आणि तरुण उमेदवार यांच्या समस्या ह्या तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही.
त्या समस्या सोडवा म्हणजे आत्महत्या थांबतील.