इथे भारताचे दोन पंतप्रधान आहेत.
दोन्ही विडिओ पहा आपोआप फरक समजून जाल. पंडित नेहरू बनण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नेहरू बनू शकत नाही.
10 जन्म घेतले तरी पंडित नेहरूंची बरोबरी करू शकणार नाही.
पंडित नेहरू ❤️ नरेंद्र मोदी
नारायण राणे यांनी मराठा समाजाला शिवीगाळ केली
आता आपणच ठरवा मतदान कोणाला करायचे
ही भाजपा ची आरक्षण न देण्याची हरकत आहे
यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि अखिल भारतीय मराठा महासंघ मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://t.co/sdNhLmIMdS
भारताच्या अर्थव्यव���्थेला खऱ्या अर्थाने गती देणारे भारताचे माजी पंतप्रधान श्री.मनमोहन सिंह वयाच्या 90 व्या वर्षी या देशाची लोकशाही जिवंत राहावी म्हणून संसदेत हजर होते.
या देशाचा इतिहास कायमच तुमचा आभारी असेल सर.
अखेर भाज���ने करून दाखवलं..!
पुणेला समुद्राजवळ नेता येत नसल्याने समुद्रच पुण्यात आणून दाखवले.
आमदार @ShelarAshish आणि @BhatkhalkarA बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून रवाना. #punerains
देशातील खरा संघर्ष मनुवादी विचाराशीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना व शाहू महाराजांनाही मनुवादी विचाराशी संघर्ष करावा लागला होता हे सत्य आहे.