माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे
सारथी, बार्टी आणि या सारख्या सर्व संस्था बरखास्त कराव्यात,
या संस्थेतून समाजाला फायदा कमी
पण
दलाली खूप जास्त वाढली आहे
हा एक पैसे कमवायचा मार्ग झाला आहे
यात सत्ताधारी विरोधक सगळे आमदार आहेत
@Dev_Fadnavis
शिवराज भाऊ आज सर्वांनी स्पेस वर या आणि काय तो विषय मिटवुन टाका आजच...
आणि जर पुन्हा स्क्रीन शॉट वैगेरे बाहेर आले द���न्ही साईडने तर माझ्या सारखा वाईट नाही एवढ लक्षात ठेवा आज स्पेस वर विषय संपवुन टाका ...
उद्या पासुन जर हा फालतु पणा आम्हाला इथे दिसला नाही पाहिजे मराठी ट्विटची आई बहीण करून टाकली आहे सर्वांनी ..
आम्ही मराठी ट्विटर ला पुन्हा एकदा उत्तम प्लॅटफॉर्म करायचा प्रयत्न करतो आहे पण अशा फालतु गोष्टी मुळे चांगली लोक इथुन जात आहेत .
मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आज हा विषय मिटवून टाका उद्या पास���न आम्हाला नाही ऐकायचं आहे 🙏
धन्यवाद 🙏
प्रिय @MumbaiPolice, @CPMumbaiPolice, @CPPuneCity, @DGPMaharashtra,
खालील तीन व्यक्तींना माझ्या पत्नीच्या नावाने असलेले ‘काजल शिवराज आटवले’ हे Instagram अकाउंट बनावट असल्याची शंका आहे. त्यांच्याकडे या अकाउंटबाबत ठोस पुरावे असल्याचे त्यांचे म्हण���े आहे.
त्यामुळे कृपया या तिघांची तक्रार नोंदवून घ्यावी आणि आवश्यक असल्यास त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवावे. मलाही माझ्या बायकोसहित बोलवा. माझ्या बायकोचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्टसुद्धा घेऊन येतो. आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि माहिती सादर करण्यास आम्ही तयार आहे.
या प्रकरणी मला माझे म्हणणे मांडण्यासाठी CP कार्यालयात कधी उपस्थित राहायचे आहे, याची माहिती कृपया द्यावी.
@RahulShinde2001
@ChandorkarT
@Nitin49871366
झोलर लोकांनो तुमच्या कडे दम आहे का? या पोलीस स्टेशन ला 🤣😂🙏
प्रत्येकाच्या आस्थेचा प्रश्न परंतु विघ्नहर्ता बाप्पा शांत निरागस असावा प्रत्येक मंडळांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा .. बोलायला बरंच काही आहे परंतु नाही बोलत ..
नरकासुराचे रुप तुम���ही गणपतीला देताय ...
नशीब हे फॅड अजुन आमच्या कोकणात नाही आलं धन्य आहोत आम्ही ..
माझा मावसभाऊ अनुज नवले आणि त्याची बायको रेवती शिंदे-नवले यांना अहमदनगरच्या एका ॲड कंपनीने जाहिरातींसाठी आग्रह धरला. अनुज-रेवतीने हौस म्हणून या छोट्याशा टेली ॲडसमध्ये काम केलं. 🌿
#सगेसोयरे ���
मोठे लोक खर पचत नसल्यावर ब्लॉक करतात, पण सर .. एवढे नाते गोते आहे म्हणालात मग ती दुसरी होती तर तिची किंवा त्या तादा ची कमेंट कशी काय आली या वीडियो खाली …खोटे बोलावे पण थोड मागे वळून cross check तर करावे atleast…
आज जर्मनी मधे कंपनीच्या कामानिमित्त गेलो असता
berlin मधे श्री @BokyaBhau सरांची भेट घेतली
आणि कॉफी प्यायला गेलो
विविध विषयावर 2 तास छान चर्चा केली
निघताना @ReadingPitch
सरांनी दिलेली नाशिकची द्राक्ष पेटी
बोक्या सरांना दिली
😍😍🙏🏼🙏🏼
मला ट्रोलिंग वगैरेचं काही वाटत नाही. मी त्याचं कधी भांड��लदेखील करत नाही. कारण ट्रोलर हे पापभिरू लाभार्थी असतात हे माझं पहिल्यापासूनचं ठाम मत आहे. त्यात ट्विटर हे माझं स्वतःला एक्स्प्रेस करायचं आवडतं माध्यम आहे. म्हणूनच ‘माणसानं उमदं असावं, पण उद्दाम नसावं’, असं असलं तरी मला ट्विटरवर उद्दामपणे अनेकांचा अहंगंड तपासण्याची आणि स्वतःचा व्यासंगी इझम् मांडण्याची खाज आहे. नाईलाज आहे! 😎
ता.क.- ट्विटरवरचा सोशल आशिष जाधव आणि पत्रकारितेला संपादक-पत्��कार आशिष जाधव ह्या दोन भिन्न बाबी आहेत; त्यांचा एकमेकांशी काहीयेक संबंध नाही. ऊलट न्यूजमॅन म्हणून फार पॅशनेटली पत्रकारिता करत असल्याने ट्विटरवर मोकळाढाकळा एक्स्प्रेस होतो, तो तेवढाच काळ काय तो बातम्यांशिवायचा स्वतःचा असतो.