@midc_india जाहिरातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐. आज MIDC जाहिरातीचा पहिला वाढदिवस. MIDC जाहिरात आता एक वर्षाची झाली.वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या तमाम बेरोजगार उमेदवारांकडून एक वर्षाच्या झालेल्या जाहिरातीस खूप खूप शुभेच्छा.@midc_india@samant_uday#MIDC
@degree_holders@samant_uday@CMOMaharashtra MIDC ची जाहिरात 13 ऑगस्ट 2023 रोजी आली होती, आज 9 ऑगस्ट 2024 आहे. उद्योगात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात एक वर्ष होऊन देखील वेळापत्रक पडत नाही हे खरंच दुर्भाग्य आहे.@samant_uday साहेब लवकरात लवकर राहिलेल्या पदांचे वेळापत्रक जाहीर करावे नम्र विनंती@CMOMaharashtra#MIDC
#MIDC ची जाहिरात 13 ऑगस्ट 2023 रोजी आली होती, आज 9 ऑगस्ट 2024 आहे. उद्योगात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात एक वर्ष होऊन देखील वेळापत्रक पडत नाही हे खरंच दुर्भाग्य आहे.@samant_uday साहेब लवकरात लवकर राहिलेल्या पदांचे वेळापत्रक जाहीर करावे नम्र विनंती@CMOMaharashtra#MIDC
MIDC सरळसेवा भरती कधी पूर्ण होईल यावर स्वतः MIDC लाच विश्वास नस��्यामुळे नाईलाजाने कंत्राटी भरती करावी लागत आहे.
उद्योग विभाग बिंदूनामावली पूर्ण करण्याचा उद्योग कधी करणार आहे.
@samant_uday
MIDC सरळसेवा भरती कधी पूर्ण होईल यावर स्वतः MIDC लाच विश्वास नसल्यामुळे नाईलाजाने कंत्राटी भरती करावी लागत आहे.
उद्योग विभाग बिंदूनामावली पूर्ण करण्याचा उद्योग कधी करणार आहे.
@samant_uday
🛑#MIDC_भरती साठी अर्ज करून वर्ष झाले, तरीही अद्याप परीक्षा बाकी आहेत.
♦️एकीकडे परीक्षा तातडीने घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. तर दूसरीकडे @midc_india कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करतं आहे?🤦 https://t.co/E5839850lv
@Dhananjay_AAP @midc_india@samant_uday MIDC ची जाहिराती येऊन 11-12 महिने झाले पण यांना वेळेत परीक्षा घेणं झालं नाही.
आणि आता SEBC सह सुधारीत जाहिराती प्रसिद्ध करण्याला पण वेळ लावत आहेत. संबंधित विभागातील अधिकारी नक्की काय करत आहेत? Call करून विचारल्यावर अजून काही update नाही सांगतात. कृपया लक्ष दया 🙏
मा. उदय सामंत जी,
@midc_india मधील रिक्त पदांच्या भरतीचे कंत्राटीकरण करण्याच्या निर्णयाचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.
हा वर्षानुवर्षे सरकारी नोकरीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांचा “विश्वासघात” आहे.
जाहीर निषेध!
@samant_uday
#midc
कोणी तारीख देता का तारीख ?
वर्ष उलटून गेलं जाहिरातीला, खायची सोय नाही, लायब्ररी मध्ये कोपऱ्यात पुस्तकात डोकं बुडवून वाट बघत असतो आम्ही
वर्ष होऊन गेली, शेतात राबणारा बाप एका मुलाच्या नोकरीची वाट बघतोय ?
तारीख देता का तारीख ?
परीक्षेची तारीख ?
@mieknathshinde@samant_uday
@CMOMaharashtra@mieknathshinde मा.महोदय ऑगस्ट २०२४ मधे १ वर्ष पूर्ण होतील एमआयडीसी सरळसेवा जाहिरात येऊन अजून सुद्धा वेळापत्रक जाहीर नाही झाले .... गोरगरीब विद्यार्थी वाट बघत आहे परीक्षेची , त्यांना अजून किती वाट बघावी लागेल , department la कॉल केला ते नीट सांगत नाही . न्याय द्या साहेब
तुमचे आधार, पॅनकार्ड हरवले / खराब झाले असेल तर ऑनलाईन ऑर्डर करा. आठ दिवसात घरपोच मिळेल.
नवीन पॅनकार्ड किंवा आधार अपडेट करण्याची सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध आहे.
कोणत्याही एजंट किंवा ई सेवा केंद्र वाल्याला जास्तीचे पैसे द्यायची गरज नाही.
शुल्क
प्रिंट 50/- रुपये
पॅनकार्ड नवीन 110/- रुपये
14 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत आहे.
आधार प्रिंट
https://t.co/AXV5x9JPKd
आधार ऑनलाईन पत्ता, नावात बदल अर्ज
https://t.co/8ElZK1x1NZ
पॅनकार्ड प्रिंट
https://t.co/bvMx708Jl5
नवीन पॅनकार्ड / दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज
https://t.co/XCapaCyiGa