महाराजांची ओळख पहिल्यांदा याच पुस्तकाने करून दिली.
महाराज नेहमीच #मराठी मुलूखासठी परकीयांच्या विरोधात लढले. तेच परकीय आता सत्तेत बसून इथल्याच गद्दारांना हाताशी घेऊन महाराजांची ओळख पुसण्याचं आणि त्यांचं चारित्र्य मलीन करण्याचं काम करत आहेत.
#शिवजयंती_२०२६
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस.. माय मराठीचा गौरव…मराठी फक्त भाषा नाही, ती आपली अस्मिता आहे, आपली ओळख आहे. याच मराठीसाठी कित्येक महापुरुषांनी खस्ता खाल्लाय. तिचा जागर दररोज व्हावा! जय महाराष्ट्र!!!🚩😌🙏 #मराठीभाषागौरवदिन
14 जानेवारीच्या चर्चेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की तुमच्यावर अन्याय झाला आहे.जर अन्याय झाला आहे तर तो दूर करण्यासाठी इतकी वाट पाहायचे कारण काय?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना विनंती आहे 11 फेब्रुवारी पर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आंदोलन अटळ.
@CMOMaharashtra पवित्र पोर्टल
निवड यादी जाहीर होऊन 7 महिने पूर्ण झाले परंतु रयत मध्ये निवड झालेल्या 801 उमेदवारांना आजपर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही
परीक्षा सर्वांची सोबत
निकालही सर्वांचा सोबत मग
मग नियुक्ती का सोबत नाही ?
न्यायालयीन प्रकरण रयतचं, शासनाच आणि लमसमच त्यात आमच्या काय दोष..?
@PMOIndia पवित्र पोर्टल

पवित्र पोर्टल

महाराष्ट्र सरकारने बेरोजगार शिक्षकांचा अंत पाहू नये. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांना रयत संस्था सोडून इतर आस्थापनेवर नियुक्ती तात्काळ द्या अन्यथा ते उपोषण करतील . त्यांचे बरी वाईट झाल्यास शासन जबाबदार असेल.@dvkesarkar
@thatPunekar रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेले 801 उमेदवार गेल्या दहा दिवसापासून आंदोलन करत आहेत..... या संदर्भात अनेक निवेदने देऊ विनवण्या करूनही... आपण एकही भेट आंदोलनाला दिली नाही.... दादा याची खरच खंत वाटते....

@PawarSpeaks आदरणीय पवार साहेब
आपण संस्थेचे सर्वे सर्वा आहात.
आपल्या शब्दाला काय वजन आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतो... आमच्यासाठी एक शब्द द्या नम्र विनंती
भर पाण्या पावसात आम्ही रयत चे भावी शिक्षक आंदोलन करीत आहेत आम्हालाही न्याय द्या...!
MPSC आंदोलनाची एका दिवसात दखल घेता मग आमची का नाही...?