अश्वजित गायकवाड याच्यावर प्रियाला कारने चिरडल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली,मात्र लगेच जामीन मिळाला. इतके दिवस होऊन त्याच्यावर कार्यवाही नाही. तरी गुन्हेगारांवर ३०७ कलम लावावे.
@mieknathshinde ji @Dev_Fadnavis ji
Justice for Priya Singh
#justiceforpriyasingh
पक्ष फोडून सत्ता मिळते, नागरिकांची माथी भडकावून मते मिळतात पण लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते... लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो...
आणि ते काम केलंय रोहित राजेंद्र पवार यांनी!
#RohitPawar@RRPSpeaks
भेकड राज्य सरकारचा निषेध!!!
राज्यातील युवांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत त्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रोहित पवारांनाच अटक करणाऱ्या सरकारचा निषेध.
#रोहितपवार#RohitPawar
लाख येतील आणि म्हणतील कसली यात्रा,
युवा प्रश्नांखातर सरकार दरबारी घाम फोडणारी हि रोहित दादांची हि युवा संघर्ष यात्रा...
#लढू_आणि_जिंकू#YuvaSangharshYatra
सरकारला रविवारी अंतरवाली- सराटी मध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या सभेची धास्ती एवढी बसली आहे की,
ॲडव्हान्स देऊन बुक केलेल्या गाड्या मॅनेजरने सोडण्यास नकार दिला, त्याला या बद्दल विचारणा केली असतां तो बोलला आम्हाला वरुन दबाव आहे.
#जाहीर_निषेध
शिवसेनेच्या मागणीला यश..!!
किल्ले रायगडावरती जाण्यासाठी पायावट प्रशासनाने बंद केल्यामुळे स्थानिक नागरीकां��े रोजगार बंद पडले होते व शिवभक्तांना महाराजांचे दर्शन घेणे खूप खर्चिक झाले होते याच अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या सोबत पत्रव्यवहार करुन
डिबाटु विद्यापीठातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर..
प्रश्नपत्रिकेवरती १५ पैकी १ नाही २ नाही तब्बल ५ प्रश्न उत्तरांसहीत विद्यार्थ्यांचा हातात..!!
@AUThackeray@SardesaiVarun
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दादर येथील शक्तीस्थळावर उपस्थित राहून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
#गुरुपोर्णिमा