आपल्या ज्वलंत आणि प्रभावशाली कवितेने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी @DishaShaikh7 दिशा शेख. दिशा वंचित बहुजन आघाडीची राज्यातील पहिली तृतीयपंथी पक्ष प्रवक्ता आहे.
आज दिशा सोबत कुडा�� ते कोल्हापूर प्रचारासाठी प्रवास करत असतांनाच क्षण...
वंचित बहुजन आघाडी
एक अॅडव्होकेट तर दूसरा बॅरिस्टर
नायतर युती नि महाआघाडी बघा
एक आबा तर दूसरा दादा तर ��ोणी बाबा नि राजे तर काही स्वयंघोषित ह्रदयसम्राट आणि एकाला काही मिळाले नाहीतर त्यांने चंद्रच लावलाय नावापुढे
म्हणुन मी आणि #MaharashtraWithAmbedkar
#वंचित_बहुजन_आघाडी
एवढ्या वर्षा नंतरही मत मागायला तुम्हाला लाज वाटत नाही मग ५ वर्षानंतर मत मागायला त्यांना का लाज वाटेल.
ते पण निर्लज्ज आणि तुम्ही पण निर्लज्ज !!
तूमचा माज उतरवायला वंचित आघाडी झाली सज्ज !!
#MaharashtraWithAmbedkar#वंचित_बहुजन_आघाडी
🇪🇺🇬🇳
@AkadeAbhijeet फडवणवीसांनी आंबेडकरांवर टिका न करता त्यांनी कोणती ��ीती आणि धोरण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात राबवली ते सांगावे.
#MaharashtraWithAmbedkar
#वंचित_बहुजन_आघाडी
यार ही चीटिंग आहे... वंचित भाजपची ‘बी टीम’ आहे असं म्हणायला काॅंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणीतरी थांबलं पाहिजे ना. सगळेजण डायरेक्ट भाजपमध्येच गेले तर ‘बी टीम’ कोण म्हणेल वंचितला ? जाऊदे यार आम्हाल��� नाही खेळायचं...🤣🤣🤣