MOHAMMED SIRAJ STATS IN THE 2025 ANDERSON-TENDULKAR TROPHY:
23 wickets in 185.3 overs with an average of 32.43 and 48.39 strike rate.
- A lionhearted show put on by DSP Siraj for India. 🇮🇳
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगा��� तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, वि��्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis,
@CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा!
#MPSCClerk #DeclareFinalResult
लिपिक टंकलेखक २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर करावा, 2 वर्षापासून चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळावा अशी माफक इच्छा आहे.
प्रत्��ेक बेरोजगार उमेदवार @mpsc_office कडे खूप आशेने पाहतोय. त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ देऊ नका 🙏
@Drsuvarnas
#Declareclerk2023result
@mpsc_office@Drsuvarnas
मॅडम तुम्ही 11 एप्रिल तारीख दिली होती. आज आम्ही सर्व तुमच्याकडे आशा लावून बसलो आहोत. आज तुम्ही तत्परतेने निकाल लावणारच याची आम्हाला खात्री आहे.
#Declareclerk2023result
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
मा. लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य @mpsc_office तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉 तसेच तेवढं या आठवड्यात लिपिक टंकलेखक 2023 ची तात्पुरती निवड यादी प्रदर्शित केली तर बर होईल
जानेवारी २०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरातीला २३ महिने होत आहे पू���्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि कौशल्य चाचणी पूर्ण पुणे झालेली आहे. पात्र अपात्र रिझल्ट ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. काही मुलांनी औरंगाबाद MAT मधे कौशल्य चाचणी संधर्भात याचिका सादर केली होती.
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
लिपिक टंकलेखक 2023 बद्दल MAT ने पुढील तारीख 13 नोव्हेंबर दिली आहे
@mpsc_office ने लिपिक टंकलेखक आणि कर सहायक 2023 गुणवत्ता यादीबाबत अंतिम तोडगा काढायलाच हवा.
@mpsc_office@Drsuvarnas मा,आयोग गट क 2023 स्किल टेस्ट निकाल जाहीर केला. आपले खूप खूप आभार.💐💐 (पण तसेच आता लवकरात लवकर (GML) सर्वसाधारण गुणवत्ता याद्दी टाकून विद्यार्थ्यांना यातून बाहेर का���ावे) ही विनंती. कारण अजूनही 15000 मुले या प्रक्रियेत अडकले आहेत. धन्यवाद🙏
मा. ��योग @mpsc_office लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 परिक्षेच्या Skill test चा निकाल जाहीर झाला पण General Merit list जाहीर केली नाही. जाहीरात पासून 2 वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे शक्य तितक्या लवकर GML जाहीर करावी
@Drsuvarnas @AdvYashomatiINC @RRPSpeaks @Dhananjay_AAP
मा. @mpsc_office लिपीक टंकलेखक २०२३ पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करुन या प्रक्रियेत सहभागी असलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा ही त्या सर्व उमेदवारांकडून कळकळीची विनंती.🙏
"गट 'क' लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक पदासाठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये निघाली होती. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा झाली आणि तब्बल ८ महिन्यांनंतर डिसेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्��ात आली. मुख्य परीक्षेचा निकाल देखील उशिराने लागला. १ ते १३ जुलै २०२४ दरम्यान स्किल टेस्ट पार पडली. स्किल टेस्ट होऊन बरेच दिवस उलटले आहेत.
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर स्किल टेस्टचा निकाल जाहीर करावा ही विनंती!
#MPSC #ClerkTypistResult #SkillTest #StudentsRights #MPSCUpdates
@mieknathshinde
@NanaPatole @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
मा. @mpsc_office ला विनंती आहे की, गट क 2023 ची स्किल टेस्ट होऊन 80 दिवस होत आले तरी निकाल जाहीर केला नाही. येत्या 30 तारखेला MAT मध्ये सुनावणी आहे . या सुनावणीनंतर निकाल जाहीर करण्यात यावा. 2 वर्षे होत आले जाहिरात प्रसिद्ध होऊन .
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना क��ही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट
@girishdmahajan @CMOMaharashtra
@infovsk @MahaDGIPR
मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ची सुधारित तारीख आपण "लवकरात लवकर " जाहीर
करणार होता.
यावेळ�� आपण आवडता शब्द "यथावकाश" टाळला होता,त्यामुळे
प्रगती झाली असे वाटले होते.
परंतु 15 दिवस उलटून गेले तरी अद्याप आपण यावर बोलायला तयार नाही.
🔶 निवडणूक वर्षात राज्यसेवा परीक्षा एप्रिल ऐवजी फेब्रुवारीत घेण्याचा इतिहास असताना आपण जाणूनबुजून
28 एप्रिल ला परीक्षा आयोजित केली होती.
👉पण ��िवडणुकामुळे व मराठा आरक्षण मुळे अर्थातच आपल्याला 28 एप्रिलला
परीक्षा घेणे शक्य झाले नाही.
तीन महिने परीक्षा पुढे ढकलली.
अर्थात आपण हे जाहीर करण्यासाठी सुद्धा उमेदवारांतर्फे आम्हालाच पाठपुरावा करावा लागला होता.
👉 आपण 6 जुलै नवीन तारीख दिली.
मराठा आरक्षण संदर्भातील क्षुल्लक
तांत्रिक बाबींची पूर्तता आपण केली नाही.
6 जुलै ला परीक्षा घेणे अशक्य झाले.
👉 आपण पुन्हा नवीन तारीख दिली
21 जुलै.
तिथेही आपण 'fail'
तेच कारण:- मराठा आरक्षण तरतूदी
साठीचा तांत्रिक अभाव
👉 नवीन तारीख 25 ऑगस्ट
दिली.
ज्यादिवशी IBPS exam असल्यामुळे
उमेदवार दोन महिने आपल्याला वारंवार विनंती करत होते.
exam overlapp होत आहे.
परंतु आपण दुर्लक्ष केले व शेवटी आंदोलन करावे लागले व परीक्षा postpone झाली.
🔶 आता 15 दिवसात आपल्याला परीक्षेसाठी नवीन तारीख ठरवता आली नाही याचे आश्चर्य वाटते.
विचार काय आहे आपला नेमका?????
👉असेच timepass करायचा व पुन्हा
विधानसभेची आचारसंहिता ,निवडणुका हे कारण सांगून मुद्दाम परीक्षा लांबवण्याचा तर डाव नाही ना?
👉 लोकसभा निवडणुकामुळे जे केले तेच कारण पुन्हा विधानसभा निवडणुकीचे दाखवायचे व निवांत राहायचे असे षडयंत्र तर रचले जात नाही ना?
👉 स्वतःच्या चुकांची शिक्षा उमेदवारांना देऊ नका.
संविधानिक आयोगाकडून अशा गोष्टी
अपेक्षित नाहीत.
आपला कारभार असा असावा की सत्ताधारी किंवा विरोधक कुणाला बोलण���याची गरज पडू नये किंवा हिम्मत सुद्धा कुणी करू नये.
पण त्यासाठी मा.आयोगाला चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे.
👉"आत्मपरीक्षण " केल्यास
corona lockdown काळापासून
#MPSC चा कारभार कोणत्या पातळीला गेला आहे याचे उत्तर मिळतील.
यात लाखो उमेदवारांचे फक्त आणि फक्त प्रचंड नुकसान झाले आहे
याचे भान आपल्याला कधी येईल????
👉 पुन्हा एकदा सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
" परीक्षेची ��ारीख तात्काळ जाहीर करण्यात यावी"
🙏🙏
धन्यवाद
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@ssaunik
@MaheshZagade07