@ThaneCityPolice@DGPMaharashtra@excise_state@maharashtra_hmo@MIB_India
ठाणे शहर, डोंबिवली (पूर्व), ठाणे पोलीस आयुक्त परिमंडळ–३ अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील "साई सिद्धी"ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका कार्यक्रमादरम्यान १५ पेक्षा अधिक कलाकार एकाच वेळी मंचावर सादरीकरण करत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त होत आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाचा Hotel Priya v. State of Maharashtra (18/02/2022) निर्णय, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 तसेच ऑर्केस्ट्रा सादरीकरणासाठी लागू असलेल्या परवाना अटी व नियमांच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने प्रत्यक्ष तपासणी करावी. कलाकारांची निर्धारित संख्या, परवान्यातील अटी व नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर वैधानिक कारवाई करावी.
#ManpadaPolice #Dombivli #ThanePolice #OrchestraBar #LegalAction #Highlights
@ThaneCityPolice कारवाई केली असती तर कदाचित हे प्रकार चालू राहिले नसते. हे सर्व शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची राज पाटील यांच्या कुटुंबीयांनी खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ५ महिन्याचे बाळ गेले त्यांच्या पत्नी ला मानसिक त्रास दिल्या मुळे खोट्या केसेस मध्ये अडकवून
भिवंडीतील नारपोली पोलिसांनी एका बेकायदेशीर जुगार अड्यावर छापा टाकला.📍ठिकाण: मेघ धारा बिल्डिंग (ग्लास बिल्डिंग), अंजुरफाटा नाक्याजवळ, भिवंडी. याच इमारतीत 'सिंधुदुर्ग हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट' देखील आहे. कारवाई काय केली.गृन्हा दाखल केला कि...@MahaDGIPR@ThaneCityPolice
भिवंडी ग्रामीण भागातील वाढती गृन्हेगारी पोलिसांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी संघटनेने वारंवार तक्रारी करूनही उशीरापर्यंत रात्र रात्रभर अवैधरित्या चालू असलेल्या धाबे व हुक्का पार्लर वर कारवाई न केल्याने वाढत्या गृन्हे @MahaDGIPR@DGPMaharashtra
हो खरं आहे. भिवंडीतील राज पाटील यांच्या गाडीवर १५ ऑगस्ट रोजी लावलेल्या झेंड्याचा आडोसा घेऊन जुना राग मनात ठेवून ३५३ ची खोट्या केसेस दाखल करण्यात आले. देशातील स्वातंत्र्यानंतर पहिलें नवराबायको असतील त्यांच्या एकाच वेळी एका आयुक्तालयात गृन्हा दाखल करण्यात आला गर्भवती महिलेवर
आपला दसरा... आपली परंपरा...!
भगवान बाबा की जय !!
आज विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
यंदाही या मेळाव्यास अखंड महाराष्ट्रातून विराट जनसागर उसळला होता. या जनसमुदायासमोर नतमस्तक होऊन उपस्थित जनतेस संबोधित करत दसर्याच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी संत श्री.भगवान बाबांची विधिवत पूजा आणि आरती करून बाबांच्या चरणी नतमस्तक झाले.
याप्रसंगी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ.धनंजय मुंडे, मा.खा.प्रितमताई मुंडे, मा.मंत्री महादेव जानकर, आ.मोनिकताई राजळे, अक्षय मुंदडा, मा.आ.भीमराव धोंडे, मा.आ.केशवराव आंधळे, मा.आ.बाळासाहेब मुरकुटे, बाळराजे, पवार, अक्षय मुंदडा, सतीश कायंदे, प्रा.लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, ह.भ.प.राधाताई सानप, सुनील कायंदे, श्री संत भगवानबाबा स्मारक मंदिर ट्रस्ट सावरगाव (घाट) आणि ग्रामस्थ, ऊसतोड-मजूर संघटनेचे पदाधिकारी, आणि संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेले, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@MeghnaBordikar@dhananjay_munde@DrPritamMunde@MahadevJankarR@Rajale_Monica
#AaplaDasara #AapliParampara #BhagwanBhaktigad #Sawargav
#आपला_दसरा_आपली_परंपरा