कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा.
PDF Link here :
शिवाजी कोण होता?
https://t.co/x4audMFZIu
#छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
📍भुदरगड , कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील, विशेषतः भुदरगड तालुक्यातील किल्ले भुदरगड हा आपला ऐतिहासिक अभिमान, सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसंपन्न ठेवा आहे. या ठिकाणी वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणारे पॅराग्लायडिंग, बोटिंग आणि निसर्ग पर्यटन उपक्रम हे या प्रदेशातील पर्यटनाला नवसंजीवनी देणारे ठरतील, असा मला विश्वास आहे.
चला तर मग, एकत्र येऊया आणि आपल्या भुदरगडाच्या पर्यटनाचा नवा अध्याय सुरू करूया!
#कोल्हापूर
आयला काय शहर आहे.
पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत, पार्किंग नाही, शहराची लोकसंख्या वाढल्या,रोज सकाळी कुठे ना कुठे ड्रेनेज चे पाणी तुंबते,
सरकारी दवाखाना सुविधा नाही, सुंदर बाग नाही.
शहराचा उकिरडा करून ठेवलाय नुसता.
वडा पाव, मिसळ, मटण ताट एवढ्यातच गुंतवून ठेवलंय.
खर तर धर्मवीर संभाजीराजे श्रेष्ठ की रणांगणावर अफाट पराक्रम गाजवणारे शंभूराजे श्रेष्ठ ही तुलना जितकी अयोग्य आहे तितकंच शंभुराजांना फक्त "धर्मवीर" या उक्तीत बांधून ठेवण अयोग्य आहे..
🙏😊
टीप-कोणीही निरर्थक वाद घालू नये🙏
#शंभूराजे
संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याचा आज वाढदिवस होता 😢
त्यांची मुलगी वैभवी देशमुख हिला दहावीला 94.80% टक्के होते
तिचे doctor होण्याचे स्वप्न आहे
पण काळाने अशी काही झडप घातली आहे की संपुर्ण कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे
त्यामुळेच आज स्वतः प्रतिक्रया घेत असताना स्वतः @RahulAsks राहुल कुलकर्णी देखील स्वतः वर ताबा ठेवू शकले नाही
व त्यांच्याही डोळ्यात डोळ्याला पाण्याच्या धारा होत्या😢😢
Team मराठा Empire 🚩
#मस्साजोग ⚖️
#JusticeForSantoshDeshmukh
पवार साहेबांनी तरुणांच्या हाती बंदूक, जातीधर्माचे गोटे न देता त्यांच्या हाती डिग्रीचे सर्टिफिकेट देणाऱ्या शिक्षण संस्था उभारल्या. नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर देणाऱ्या औद्योगिक वसाहती व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या इमारती उभारल्या. अशा नेत्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मस्साजोग येथील खुनाचा तपास सी.आय.डी. विभागाऐवजी विशेष तपास यंत्रणेच्या (एस.आय.टी.)माध्यमातून करावा ; तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी आज मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राहुल गांधी गेल्यानंतर सतेज पाटील यांनी कोल्हापूर वासियांसाठी अजून एक कार्यक्रम ठेवला होता
परफेक्ट नियोजन, लोकांचा उदंड प्रतिसाद आणि सतेज पाटील गणितच वेगळे आहे
मी कोल्हापूरचा नसून देखील हा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले