@cricketaakash
We have never seen you bat like that in an ODI, batsmen tend to slow down a bit when batting past 90 but how can you be negative on them as a commentator.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला विरोध, लहान मुलं ते वयोवृद्ध महिला, तरुण सरसावले, सांगलीच्या दीडशे कुटुंबांनी गाव सोडलं, मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च सुरु
https://t.co/pOV2DjiwsF @Jayant_R_Patil@NCPArunLad@CMOMaharashtra
कलेक्टर शंभर रुपयात मग तलाठी होन्यासाठी 1 हजार रुपये परीक्षा शुल्क का? स्पर्धा परीक्षार्थींचा सवाल
https://t.co/QST9h5T5QV
महेश कांबळे, ईटीव्ही भारत
@CMOMaharashtra@RVikhePatil@dvkesarkar
शनिवार दिनांक 6 मे रोजी राजर्षी छत्रपती #शाहू महाराजांच्या 101 व्या #स्मृती_दिन सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून #लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना #अभिवादन करुया.. या उपक्रमात सर्वजण सहभागी होवून इतरांनाही प्रेरित करुया- #कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार
आत्महत्या हे कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही. पण सांगलीत एसटी कर्मचाऱ्याने केलेली आत्महत्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकतो. एका अश्रूनेही अस्वस्थ होते ती खरी सत्ता.