मा,@uddhavthackeray@AjitPawarSpeaksडिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार, #संगणकपरिचालक
मा,@uddhavthackeray@AjitPawarSpeaks डिजि.महा. स��कार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिएकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपर प्रश्न पूर्ण करतो,पण या अर्थसंकल्पात कसलीचतरतूद नाही
@dhananjay_munde@uddhavthackeray@AjitPawarSpeaks
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या csc-spv कंपनी सोबत परत करार न करता राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन देणे ही संगणक परिचालकांची मागणी मान्य करुण आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
@SiddheshwarMun7 .@CMOMaharashtra डिजिटल महाराष्ट्राचा भार खांद्यावर वाहणाऱ्या संगणक परिचालकांचे तुटपुंजे वेतनही सरकार थकीत ठेवते. ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही. संगणक परिचालक आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे..
.@CMOMaharashtra डिजिटल महाराष्ट्राचा भार खांद्यावर वाहणाऱ्या संगणक परिचालकांचे तुटपुंजे वेतनही सरकार थकीत ठेवते. ही बाब महाराष्ट्राला शो��णारी नाही. संगणक परिचालक आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनास माझा पाठींबा आहे..
CSC हटाव महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक बचाव
महाराष्ट्र मध्ये @CSCegov_ ने फक्त भ्रष्टाचार केला आहे बाकी कोणते��� नियोजन केले नाही साधी मानधनाची प्रोसेस यांना नीट करता आलेली नाही.
#ShameOnCSC
@gore_rangnath@OfficeofUT मा.उद्धवजी ठाकरे सा��ेब,@OfficeofUT मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्याची गरज नाही आपणच आता मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे योग्य निर्णय घेऊन संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक https://t.co/bX72jJFC4A