@MTPHereToHelp one car hit my cars mirror and run away… he really do harsh driving and I am sure it will harm another cars also..this incident happened in mhape Dombivali road…whit desire not followed a basic traffic rules…pls look in to it.
6/फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली पूर्व, 90 फुटी रोड, घारडा सर्कल, कल्याण रोड या परिसरातील एकुण 77 बॅनर्सवर निष्कासनाची धडक कारवाई केली.
@KDMCOfficial फक्त शिवीगाळ चा आरोप?? त्याने ड्युटी वर असताना दारू पियायला होता कि न्हवता हे हि बघा.. त्यात तो ड्युटी वर असताना झोपला होता हे व्हिडिओ मध्ये दिसतंय मग त्यावर कारवाई होणार कि नाही???
@CMOMaharashtra इथे लस मिळणं कठीण झालं आहे.. 5 लाख लोकांना कशी मिळाली लस काय माहित.. मागील शनिवारी 4 वाजता लाइन लावून पण टोकन मिळू शकले असते पण विभागातील नगरसेवक आले आणि टोकन घेऊन गेले..😒😒हाथ को आया मुहं ना लगा..
@KDMCOfficial रुग्णाची सोय टाटा आमंत्रण मध्ये योग्यरित्या केली आहे.. पण मच्छर खूप आहेत.. मला वाटतंय कोरोना बरा होईल पण मलेरिया किंवा टायफाईड होण्याचे जास्त चान्सेस आहेत.
कृपया ह्या गोष्टी कडे @KDMCOfficial ने लक्ष द्यावे हि विनंती