#जयमहाराष्ट्र
अर् bc #मुंबईत आलोय की UP/Bihar मधे तेच समजेना सकाळी..
सगळ्या रस्त्याने नाकापासून मेंदूपर्यंत नामाटी ओढून, लोकं नदीवर बस आणि टेंपो घेऊन घुसलेत. 🤮
मतासाठी एवढं लाचार होऊ नका रे, भिकारचोटांनो.
#chathpuja#मुंबई#महाराष्ट्र#नाशिक
#जयमहाराष्ट्र 🚩
महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठी शाळांची अवस्था, महिला सुरक्षा, वाढती महागाई आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत. पण चर्चा मात्र उत्तर प्रदेशच्या कायदा-सुव्यवस्थेची.
@mataonline
#जयमहाराष्ट्र
लोकशाही वाचवण्याची हाक देणारे सत्तेतच असतील, तर प्रश्न पडणारच की #लोकशाहीला धोका नेमका कोणापासून आहे? विरोधकांपासून, जनतेपासून की सत्तेच्या जवळ असलेल्या शेठजींपासून?
#चोराच्या_उलट्या_बोंबा
@gajabhauX एका भारतीय संशोधन अहवालात IEA च्या 2025 मधील आकडेवारीचा संदर्भ देत 100 MW क्षमतेच्या डेटा सेंटरसाठी दररोज सुमारे 20 लाख लिटर पाणी लागण्याचा अंदाज दिला आहे.
३३ वर्षांपूर्वी निधन पावलेल्या स्वामी चिन्मयानंद याचा AI निर्मित व्हिडिओ तयार करून त्यात स्वतःची स्तुती करून घेणे आणि त्यासाठी आधीच ठरवलेल्या प्रश्नोत्तरांचा वापर करणे, हा निव्वळ मूर्खपणा आहे
सर्वोच्च पदावर असताना अशा प्रकारची विदूषकी वर्तणूक करणे ही देशासाठी शरमेची गोष्ट आहे
चीनची राजधानी बीजिंगमधील एका भागात एका मुलीवर बलात्कार झाला आणि ही बातमी तत्कालीन अध्यक्ष माओ त्से तुंग यांच्यापर्यंत पोहोचली.
जेव्हा ते चौकशी करण्यासाठी मुलीच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना समजले की या घटनेला अनेक दिवस उलटून गेले आहेत.
त्यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने विचारले, "बाळा, जेव्हा तुझ्यावर अत्याचार झाला, तेव्हा तू आरडाओरडा केला होतास का?..."
मुलीने "हो" म्हणून मान हलवली, तेव्हा त्यांनी पुन्हा विचारले, "तू आता तितक्याच मोठ्याने आवाज काढू शकतेस का?..."
मुलीने पुन्हा एकदा होकार दिला. त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावले आणि त्यांना गावाच्या अर्ध्या मैलाच्या परिसरात उभे राहण्याचे आदेश दिले.
जेव्हा सर्वजण आपापल्या जागी उभे राहिले, तेव्हा त्यांनी मुलीला घटनेच्या वेळी जसा आवाज काढला होता, तितक्याच मोठ्याने ओरडण्यास सांगितले; मुलगी मोठ्याने ओरडली.
जेव्हा सैनिकांना परत बोलावले गेले आणि त्यांना आवाज ऐकू आला का, असे विचारले असता, प्रत्येकाने तो आवाज ऐकल्याची पुष्टी केली.
त्याच क्षणी, माओ त्से तुंग यांनी अर्ध्या मैलाच्या परिसरात राहणाऱ्या सर्व पुरुषांना एकत्र केले आणि सैनिकांना आदेश दिला की, "जर अर्ध्या तासाच्या आत त्यांनी बलात्कार करणाऱ्यांची नावे सांगितली, तर त्यांना सोडून दिले जाईल, अन्यथा सर्वांना गोळ्या घातल्या जातील."
दहा मिनिटांच्या आतच गुन्हेगारांची ओळख पटली आणि त्यांना सर्वांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
हे संपूर्ण ऑपरेशन अवघ्या तीन तासांत पूर्ण झाले आणि पुढील पन्नास वर्षे संपूर्ण बीजिंगमध्ये एकही बलात्काराची घटना घडली नाही.
चीन आपल्यानंतर दोन वर्षांनी स्वतंत्र होऊनही जगातील महासत्ता बनला आहे.
भारतात जर पीडित मुलगी वाचली, तर तिचे उर्वरित आयुष्य न्यायासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवण्यात जाते आणि जर बलात्कार करणाऱ्यांनी तिची हत्या केली, तर...
काही दिवस कॅन्डल मार्च निघतात, लोक विसरून जातात आणि काही दिवसांनंतर नवीन घटना घडते.
येथे काही लोक बलात्कार करणाऱ्यांना मतदान करून आपला नेता निवडतात आणि बलात्कार झाल्यानंतर त्यांच्याकडूनच शिक्षा देण्याची अपेक्षा करतात.
यापेक्षा दुःखद परिस्थिती कोणती असेल की, या बलात्कार करणाऱ्यांना नामवंत वकीलही मिळतात आणि कदाचित म्हणूनच इथे अशा घटना वारंवार घडत राहतात.
तुम्हाला काय वाटते...?बलात्काराविरोधातआवाज
#महिलासुरक्षा
#महिलांचेसंरक्षण
#स्त्रीसन्मान
#स्त्रीसुरक्षा
#न्यायहवाच
#कठोरशिक्षा
#कायद्याचाधाक
I sincerely thank @OfficeofUT sir and @RajThackeray sir for extending their support to CJP’s protest in Mumbai on October 2.
All Indians must come together to save our democracy before it’s too late.
२ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल @OfficeofUT साहेब आणि @RajThackeray साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो.
आपली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे
* महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं म्हणत महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह हिंदी भाषा संमेलनात येऊन करतात ..
* एका बाजूला ते म्हणतात गुजरात मध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका?
* ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल..
* हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही
* तामिळनाडू,आंध्र प्रदेश मध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का?
* अण्णा मलाई यांनी मध्ये उदाहरण दिलं होतं हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये यश मिळालं नव्हतं ...
* संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास आणि त्याचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही