मुंबई बाँबस्��ोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..
#MiShivsainik
@rautsanjay61
Adarniye amdar shree gogavle saheb apan je bola ahat te sampurn Maharashtra la kalun chulke ahe ..tya mule adarniye shinde saheb cha pathichi Maharashtra chi janta patishi ahe
Jay Maharashtra
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार तथा मुख्य प्रतोद श्री.भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका
#WeSupportEknathShinde@BharatGogawale
पद्मानगर ग��ेश टॉकीज समोरील मेरुगु सत्तया निवास समोर आणि सागर देशी बार च्या बाजूस पावसाच्या पाण्याने खड्डे भरून रहदारीस समस्या होत असल्याचे निदर्शनास येताच माझ्या स्व: खर्चाने खड्डे भरून घेतले
@mieknathshinde या सगळ्या गोष्टी माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचत होत्या.. यात बरंच काही लिहिले नाही आहे..
वर्षा वर रिकाम्या हाती प्रवेश न्हवता. वहिनींना खुश करण्यासाठी आणि प्रवेशासाठी बॅग आवश्यक होती. खोटं असेल तर सांगा..
बरंच काही आहे अजून.. बोलले तर नागडे होतील @OfficeofUT.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपतर्फे उमेदवारी मिळाल्याबद्दल द्रौपदीजी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाचा बहुमान मिळणार.
Saheb agdi barobar bolat ....pan satte sati kahi lokani hinducha bhavna dukhavke ahet apan je karat tya madhi amhi sangle aple pathishi ahot
Jay jijau
Jay Maharashtra
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
@kamaalrkhan Sarkari kam dhakahal andazi karne par Kamal par fir dhakal hona chahiye , adarniye pm modi ji ,cm Yogi apse mare viniti hi inke uppar fir hone cahiye
@PrasadLadInd भाजप आमदार लाड यांच्या कंपनीतील सुरक्षारक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; ती�� महिन्यांचा पगार थकवला?he khare ahe ka asel tar BJP CHI APAN JAN MANASAT CHUKICHA SMS JANAR HE TUMALA SHOBHAT NAHI ...Lavkar ha subject sampur magri lavavi vi vinanti...
@DGPMaharashtraमहाराष्ट्र टाइम्स.कॉम आता पुन्हा एकदा राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. या या वर्षभरात लाचेची मागणी करण्यात महसूल विभाग (revenue department), तर पोलिस विभाग (Maharashtra Police) दुसऱ्या क्रमांकावर आहे. (ACB) adarniy DGP SIR ,APAN HE THAMBVAL HE APKESHA