Needed Urgent Reforms in Medical Examinations (carried out by NTA - NEET, AIAPGET, NTET, etc.,) & Ayurveda Academic Sector
- We have been raising the issue for many years (since 2014–15) that entrance exams within the Indian medical system are not being conducted properly;
@xztgp@marinebharat@Dev_Fadnavis@PratapSarnaik आणि एवढ करून पण चालू केल तरी गाड्यांचे फुटलेले काच, खराब खिडक्या, व्यवस्थित न बसणारे दरवाजे ह्यामुळे उलट गाडी साफ व्हायची सोडून आतमध्ये पाणी भरून जाईल.
2) दुसरं म्हणजे आपल्याकडील काही कीर्तनकार/प्रवचनकार यांचा बदललेला कल, मूळ संत साहित्याची शिकवण सोडून राजकिय/ विनोदी गोष्टी वक्तव्ये करणे आणि लोकाना अध्यात्मकमी आणि राजकारणावर जास्त बोलणे.
ह्याची कारणे दोन आहेत
1) पहिल कारण म्हणजे त्या उत्तरेकडील कथावाचकांनी tv, सोशल मीडिया वापरून जी प्रसिद्धी मिळवली त्याचा फायदा आपल्याकडील आयोजक स्वताच्या फायद्यासाठी करत आहेत त्यांना बोलवायचं आणि स्वताची प्रसिद्धी करून घ्यायची.
हल्ली महाराष्ट्रात शहरामध्ये स्पेशाली नवीन फॅशन आलीये.... आपले वारकरी संप्रदायतली प्रवचन देणारी मंडळी सोडून, उत्तरेकडचे कथावाचक बोलावले जात आहेत आणि मोठं मोठा इव्हेंट केलाय जातोय.....
राज्य बदलत चाललंय
@MSEDCL मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत केलेला अर्ज नामंजूर झाला असून त्यासाठी भरणा केलेली रक्कम परत मिळालेली नाही. तरी रक्कम परत मिळण्याची स्थिती बद्दल माहिती हवी आहे MK4424600795631
Guys, I need your help 🙏🏼.
This is a story of a fraud by RITU KIA Service Center of @KiaInd@kiacareindia 🚗💔
A family car, Kia Sonet, broke down due to gearbox failure.
The service center RITU Kia, they claimed a physical hit from a stone on the road caused it. 🚧🤔
कलम 19(1)(a) आणि कलम 19(1)(b) नुसार, भारतीय संविधान मला माझं मत मांडण्याचा आणि शांततामय आंदोलन करण्याचा हक्क देते.
कोणीही मला माझं आमरण उपोषण मागे घ्यायला भाग पाडू शकत नाही.
कालपासून साम, दाम, दंड, भेद सगळं वापरलं जातंय MSEB आणि वरिष्ठांकडून.
आज सकाळपासून माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय.
Dear @MSEDCL जे काही करायचं ते माझ्यावरच दबाव टाका,
माझ्या आई-वडिलांना नाही.
नाहीतर सगळं काही बाहेर काढावं लागेल मीडियासमोर. बाकी समझदार को इशारा काफी हैं
#EkAkelaKyaKarega
@Crompton_India I brought 2 fans and in just two months both of them stopped working I have raised service request six times but I didn't get replacement you just cancel my request.
One of the worst service provider is crompton.
धाराशिव बस स्थानक परिसरात असलेल्या दुकानात महामंडळाच्या नाथजल या पाण्याच्या बाटलीची छापील किंमत 15 रुपये असून देखील 20 रुपयाला विक्री केली जाते.
आगार व्यवस्थापक यांच्या डोळ्यासमोर हा प्रकार चालू असून त्यावर शक्य तेवढ्या लवकर कडक कारवाई करण्यात यावी.@msrtcofficial@PratapSarnaik