उद्या सकाळी पेपर फुटी संदर्भात स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षक यांच्यात महत्त्वाची बैठक.
पेपर फुटी संदर्भातील सर्व सत्य समोर यावे ही भूमिका.
असेच एकजूट असेल तर नक्कीच आता पर्यंत जे काही आयोगात चुकीच काम झालं आहे. ते बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
#MPSC#Paper_leak#बैठक
🚨@mpsc_office 2025-26 मध्ये घेतलेल्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षा तात्काळ रद्द करून पारदर्शक फेरपरीक्षा घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आता आश्वासन नको,आयोगाला निर्णय घ्यायला लावून तुमची ईमानदारी दाखवा!
लाखो विद्यार्थ्यांना उपकार नकोत, न्याय हवा!
@RRPSpeaks@LoksattaLive
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर यांच्यासोबत सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
मी उगाच नाही बोलत "दादर लालबाग परळ" हा आमचा गड आहे!🔥
इथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच "ठाकरे" ह्या विचाराने बांधले आहेत!
मुंबईचे हृदय दादर लालबाग परळ हा ठाकरेंचाच राहणार ❤️
इथे "मुंबई आपल्या साहेबांच्या" अशी घोषणा दिल्या सहज आवाज येईल "नाही कोणाच्या बापाची"
#Mumbai
पेपर फुटतात, परीक्षा रद्द होतात...पण उद्ध्वस्त होतो तो कष्टकरी बापाचा लेक!
मेस, रूम अन् लायब्ररीचे पैसे भागवताना बापाचे हात आणि लेकाचे मन दोन्ही खचतात.
या भ्रष्ट सिस्टीमच्या नाकर्तेपणाचा हिशोब कधी आणि कोण माघणार?
जबाबदार कोण?
#HighCourt#MPSC#JusticeForStudent
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर यांच्यासोबत सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी.
MPSC पेपर फुटी मध्ये आता फक्त अध्यक्ष व सचिवाची हकालपट्टी नाही तर सर्व सदस्य व MPSC मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी व्हायला हवी. जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या नातेवाईकांची चौकशी व्हावी. @CMOMaharashtra
अगदी बरोबर.
संपूर्ण स्ट्रक्चरल रिफॉर्म गरजेचे आहे. अध्यक्ष ते सदस्य, सचिव यांचा राजीनामा घेऊन प्रामाणिक पारदर्शी नेतृत्व अधिकाऱ्याची गरज आज आयोगामध्ये आहे.
लागलेली कीड कुठे पर्यंत किडेल भविष्यात याची शाश्वती शून्य.
तुमच्या काळातील आयोगाच्या विश्वासाला तडा गेला.
#MPSC
सध्या गट क आणि त्याअंतर्गत तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे...
आपण जीव तोडून अभ्यास करतोय.
दिवस-रात्र मेहनत करतोय.
पण उद्या पुन्हा पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली तर आपल्या या मेहनतीचं काय?
🚨पेपर फुटला म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका फुटली नाही;आयोगाच्या सुरक्षा व्यवस्थेतील छिद्रही उघडे पडले.
पडद्यामागे नेमके काय घडले,हे समोर आणणे गरजेचे आहे.
दोषी कोण?प्रक्रिया कुठे फेल झाली?आणि जबाबदारी कोणाची?विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.
@mpsc_office@CMOMaharashtra
फक्त 29 वर्षात पहिल्यांदाच नाही फुटलेला हे खोट आहे सगळं
29वर्ष सतत फुटत आहेत पेपर आपण अंधभक्त झालो होतो एवढी वर्ष की आमचा विश्वास आहे mpsc वर असा आपला भ्रम आज धुळीस मिळाला.
🚨पेपर फुटला म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका फुटली नाही;आयोगाच्या सुरक्षा व्यवस्थेतील छिद्रही उघडे पडले.
पडद्यामागे नेमके काय घडले,हे समोर आणणे गरजेचे आहे.
दोषी कोण?प्रक्रिया कुठे फेल झाली?आणि जबाबदारी कोणाची?विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.
@mpsc_office@LoksattaLive
#MPSC मध्ये ड्रग इन्स्पेक्टर चा पेपर फुटलेला प्रकरणाची जोपर्यंत त्याची निष्पक्ष चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सप्टेंबर 2026 सर्व #mpsc एक्झाम #होल्ड वर ठेवण्यात याव्या. या अगोदर झालेल्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेला का नसेल ? अशी विद्यार्थी म्हणून आम्हाला शंका येत आहे 2021 पासून आज पर्यंत झाल्या सर्व एक्झाम चौकशी करावी. @RRPSpeaks@mpsc_office@CMOMaharashtra@maha_governor@Dhananjay4INC
#paperleak #mpsc #cjp