शासनाकडून ज्या पदांची मागणीपत्रे 2021 या ��र्षाकरीता प्राप्त होतील. त्या पदांकरीताच्या परीक्षा 2021 मध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल व त्यानुसार उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येईल.
@RRPSpeaks@RRPSpeaks दादा पुरोगामी महाराष्ट्रात आणि पुरोगामी पक्षांची सत्ता असताना रोजगार हमी योजनेच्या मजुरांपेक्षाही कम�� रोजंदारीवर काम करणारे शिक्षण सेवक यांना आपण कधी न्याय देणार?
स्वतः अन्याय करणाऱ्याला दुसऱ्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.🙏
@PawarSpeaks साहेब आपण महाराष्ट्राचे जाणते राजे आहात. याच ���्रगतशील व पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणसेवक यांना 200₹ रोज प्रमाणे वेठबिगारा प्रमाणे, ऑनलाईन अध्यापन, कोरोना सर्वेक्षण, लसीकरण सर्वेक्षण, लसीकरण नोंदणी अशी कामे करावी लागत आहे.
#शिक्षणसेवक पुरोगामी महाराष्ट्राचे घटक नाही काय?
@VarshaEGaikwad ताई आतातरी आपण मनावर घेणार आहेत का? शिक्षणसेवक हे या #कोरोना च्या काळात वाऱ्यावर आहेत! 6 हजार मानधनात त्यांना कोरोणा ड्युटी लावणे कितपत योग्य आहे,काही वाईट झाले तर जबाबदारी कोण घेणार? त्यांना कोरोणा ड्युटी लावू नका विनंती आहे!👏
@RealBacchuKadu भाऊ आपण लक्ष द्यावे
संकटाच्या काळात #शिक्षणसेवक अतिशय महत्वाची सेवा बजावत आहेत ! काही शिक्षणसेवक यांचा मृत्यु सुद्धा झालेला आहे पण त्यांना विमा सुरक्षा कवच नसल्यामुळे आर्थिक मदत कुटुंबातील व्यक्तीला मिळाली नाही शिक्षण सेवकांना विमाकवच देण्यात यावा ही नम्र विनंती @VarshaEGaikwad@RealBacchuKadu